रेल्वे पार्सल सेवेत लाच घेणार्या मुंबईतील १२ अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
१२ अधिकार्यांकडून त्यांनी आतापर्यंत घेतलेले सर्व पैसे सव्याज वसूल करून घ्यायला हवेत, तरच अशा प्रकारांना आळा बसेल !
१२ अधिकार्यांकडून त्यांनी आतापर्यंत घेतलेले सर्व पैसे सव्याज वसूल करून घ्यायला हवेत, तरच अशा प्रकारांना आळा बसेल !
यापूर्वीही इराण्यांकडून पोलिसांवर आक्रमण झाल्याच्या घटना घडल्या असतांना पोलीस सर्व शक्तीनिशी सिद्ध होऊन का गेले नाहीत ? आक्रमणकर्त्यांचा सामना करू न शकणारे पोलीस आतंकवाद्यांचा सामना कसा करणार ?
भेसळयुक्त पदार्थांची पडताळणी करून भेसळ करणार्यांवर कठोर कारवाई करण्याविषयी कायद्यात प्रावधान आहे. तरीही अन्न आणि औषध प्रशासन नियमितपणे भेसळयुक्त पदार्थांची पडताळणी करत नाही.
९७ किलो बनावट पनीर अन्न आणि औषध प्रशासनाने हस्तगत केले आहे. या पनीरचे मूल्य ८४ सहस्र रुपयांहून अधिक आहे. बनावट पनीरचे नमुने विश्लेषणासाठी पाठवण्यात आले असून बाकी साठा नष्ट करण्यात आला आहे.
शेतीप्रधान व्यवस्थेचा गोधन हा कणा आहे. आज गोतस्करी करून गोहत्या केली जात आहे. गोमांस विक्रीला आणले जात आहे. देशातून गोधनाची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जात आहे.
शासनाने निश्चित केलेल्या भाडेदरापेक्षा अधिख भाडे आकारू नये. खासगी वाहतूकदारांनी निर्धारित करण्यात आलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारल्यास कडक कारवाई करण्यात येईल
एकीकडे हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेला हिंसक ठरवायचे आणि दुसरीकडे ‘हिंदु संस्कृती सहिष्णु आहे’, असे म्हणायचे’, हा जावेद अख्तर यांचा संधीसाधूपणाच होय.
शपथ घेऊन लाच घेणार्या अशा भ्रष्टाचार्यांना आता फाशीचीच शिक्षा मिळण्यासाठी कायदा करणे आवश्यक आहे !
एका संस्थानातील दानपेटीची पाचव्यांदा चोरी होत असतांनाही पोलीस यंत्रणा झोपा काढत होती का ? रक्षण करू न शकणार्या अशा निष्क्रीय पोलीस यंत्रणेला जनतेच्या पैशातून पोसायचे कशाला ?
भविष्यात रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक गोमातेला हक्काचे घर मिळवण्यासाठी गो सेवा संघ प्रयत्नशील आहे. त्यासाठी जमीन आणि आर्थिक गोष्टींची तडजोड करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे.