आज सरकारचे शिष्टमंडळ मराठा आरक्षणाच्या समयमर्यादेविषयी पुन्हा जरांगे यांची भेट घेणार !

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. ६ किंवा ७ नोव्हेंबर या दिवशी ते याविषयीची घोषणा करणार आहेत. याशिवाय ‘सरकारचे शिष्टमंडळ ६ नोव्हेंबर या दिवशी रुग्णालयात येऊन माझी पुन्हा भेट घेणार आहेत.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : महिलेवर कात्रीने आक्रमण करणारा चोर अटकेत !; मुंबईत श्वसनाच्या रुग्णांत वाढ… ५ वर्षांपासून पसार असणारा दरोडेखोर अटकेत… ललित पाटील याने सराफाकडे ठेवलेले सोने शासनाधीन… महागड्या मद्याची स्वस्तात विक्री…

कोपर रेल्वे स्थानकात उतरून रुळांवरून चालत जाणार्‍या महिलेवर लाल बहादूर यादव (वय २४ वर्षे) या चोराने कात्रीने आक्रमण केले आणि लूटमार केली.

असा निर्णय केंद्र सरकारनेही घ्यायला हवा !

संस्कृत भाषा आणि वेद यांना ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी गोवा सरकार पारंपरिक निवासी गुरुकुल पद्धतीवर चालणार्‍या संस्कृत पाठशाळा अन् केंद्र यांना आर्थिक अनुदान देणार आहे.

एच्.पी.सी.एल्. आस्थापनाच्या व्यवस्थापकाला भरदिवसा जिवे मारण्याचा प्रयत्न !

एच्.पी.सी.एल्. आस्थापनाच्या व्यवस्थापकाने स्वस्तिक लॉजिस्टिक ट्रान्सपोर्ट आस्थापनाची सेवा चांगली नसल्याने त्यांना काळ्या सूचीमध्ये टाकले होते.

दिवाळीमध्ये वाहतुकीचे नियम शिथिल करा ! – ठाकरे गटाची पोलीस प्रशासनाकडे मागणी

सातारा शहरात वाहनतळाचा प्रश्‍न नेहमीचाच आहे. मुख्य बाजारपेठेत दुकानदारांसमोर गाड्या लावता येत नाहीत. दिवाळीला खरेदी करण्यासाठी सातारावासीय गेल्यावर त्यांच्या वाहनांना जागा नसते. वाहतूक शाखा त्या वाहनांवर कारवाई करते.

नागरी समस्यांसंदर्भात रहिवाशांचे आंदोलन !

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील गोखलेनगर, जनवाडी, जनता वसाहत आदी परिसरात नागरिकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. स्वच्छतागृहांचे दरवाजे तुटले आहेत; तर अनेक स्वच्छतागृहे अस्वच्छ आहेत.

विज्ञानातून तात्कालिक सुख, तर अध्यात्मातून चिरंतन आनंदाची प्राप्ती !

‘विज्ञान मायेतील वस्तू कशा मिळवायच्या आणि त्यांच्यापासून तात्कालिक सुख कसे मिळवायचे ?, हे शिकवते, तर अध्यात्म सर्वस्वाचा त्याग करून चिरंतन आनंद कसा मिळवायचा ?, ते शिकवते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सनातन धर्माच्या होत असलेल्या अवमानाचा निषेध करणे, ही भक्ती !

सध्या हिंदु देवता आणि सनातन धर्म यांचा उघडपणे अपमान केला जातो. त्याचा सनदशीर मार्गाने निषेध करणे, ही भक्ती आहे. आज रामराज्याची स्थापना करण्यासाठी प्रत्येकाने धर्मासाठी १ घंटा देण्याची आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले.

काँग्रेस राज्यातील घोटाळा !

दुबई येथील कोण मोठे धनाढ्य अशांना पाठिंबा देतात ? त्यांना भारतात फरफटत आणण्याची; देशाचा सर्वांत मोठा आतंकवादी दाऊद, ज्याचा प्रत्येक ठिकाणी सहभाग असतो, त्याच्या मुसक्या आवळण्याची धमक शासनकर्त्यांनी बाळगणे आवश्यक आहे, तरच जनतेला लुटणार्‍या या संघटित गुन्हेगारीचे उच्चाटन होऊ शकेल !

महान सनातन धर्मपरंपरा !

आज हनीनसारखे अनेक विदेशी नागरिक भारतातील विविध संस्थांच्या आश्रमांमध्ये राहून साधना करत आहेत. त्यांनी विदेशी जीवनपद्धत सोडली आहे आणि ते भारतीय जीवनपद्धतीनुसार साधना, पेहराव, आहार-विहार आदी करत आहेत.