अगरु (उदाचे वृक्ष) आणि त्याचा औषधी उपयोग
अगरबत्ती किंवा उदबत्ती यातील ‘अगर’ किंवा ‘उद’ हे शब्द या झाडाच्या नावावरूनच रूढ झाले आहेत. ‘अगरु’ ही चंदनाहून अधिक उत्पन्न देणारी औषधी वनस्पती आहे.’ अगरूचे वृक्ष १२ ते १५ वर्षांचे झाल्यावर त्यापासून सुगंधी तेल किंवा तेल अर्क काढता येतो आणि उदबत्त्या बनवता येतात.