समजावादी पक्षाचे नेते आझम खान, त्यांची पत्नी आणि मुलगा यांना प्रत्येकी ७ वर्षांच्या कारावाची शिक्षा !

समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आझम खान, त्यांची पत्नी तंजीन फातिमा आणि मुलगा अब्दुल्ला यांना प्रत्येकी ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा स्थानिक न्यायालयाने केली आहे. मुलगा अब्दुल्ला याचे बनावट जन्म प्रमाणपत्र बनवल्याच्या प्रकरणी ही शिक्षा करण्यात आली आहे.

प्रयागराज येथे समाजवादी पक्षाच्या धर्मांध नेत्याला अटक

गुन्हेगारांचा भरणा असलेल्या समाजवादी पक्षावर बंदी घालणेच योग्य ठरेल !

बांगलादेशी घुसखोरांना भारतात वसवणार्‍या टोळीला अटक

दीड कोटी रुपये जप्त
भारतीय नागरिकत्वाची बनवत होते खोटी कागदपत्रे !

फिरोजाबाद येथून साजिद आणि आगरा येथून साहिल यांना अटक

उत्तरप्रदेशातील २ वेगवेगळ्या जिल्ह्यात ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे समोर आली आहेत. फिरोजाबाद येथे साजिद कुरेशी याच्यावर घटस्फोटित हिंदु महिलेेचे धर्मांतर करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. पोलिसांनी साजिद याला अटक करून कारागृहात पाठवले आहे.

पिंपरी-चिंचवड येथील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे निलंबित !

ऑनलाईन गेम हा एकप्रकारे जुगाराचाच प्रकार आहे. त्याच्यावर आळा घालण्याऐवजी तो खेळणारे पोलीस जनहित काय साधणार ?

अमेरिका इस्रायलच्या समवेत आहे, हे जगाला दाखवायचे होते ! – जो बायडेन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन इस्रायलच्या दौर्‍यावर !

गाझा शहरातील रुग्णालयावर रॉकेटद्वारे आक्रमण : ५०० जण ठार

हमासकडून इस्रायलवर आरोप, तर इस्रायलकडून हमासचेच रॉकेट पडल्याचा दावा

सिंधुदुर्ग : शिक्षक मिळावा, यासाठी पालकांनी मालवण पंचायत समितीच्या कार्यालयात भरवली शाळा

जिल्ह्यात कुठल्या ना कुठल्या शाळेत शिक्षक नसल्याने पालक, ग्रामस्थ आंदोलन करत असल्याचे चित्र आहे. प्रशासनाकडून, एका शाळेत शिक्षक अधिक असल्यास त्यातील एखादा शिक्षक दुसर्‍या शाळेत पाठवून वेळ मारून नेली जात आहे !

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी गोवा सिद्ध ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, तसेच त्या अनुषंगाने गोव्यात येणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी गोवा राज्य आणि गोवा सरकार सज्ज झाले आहे. ही महत्त्वाची स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गोव्यात तयारी पूर्णत्वाला येत आली आहे.

गोवा : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांत सहभागी होणार्‍या खेळाडूंच्या आगमनाला प्रारंभ

२६ ऑक्टोबरपासून गोव्यात होणार्‍या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी त्यात सहभागी होणार्‍या खेळाडूंचे गोव्यात आगमन होण्यास प्रारंभ झाला आहे. १७ ऑक्टोबरला क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी दाबोली विमानतळावर काही खेळाडूंचे स्वागत केले.