नांदेड रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूची चौकशी करण्यात येणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
राज्याच्या सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार या रुग्णालयात औषधांची कोणतीही कमतरता नव्हती. औषधांसाठी १२ कोटी रुपये संमत करण्यात आले होते.
राज्याच्या सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार या रुग्णालयात औषधांची कोणतीही कमतरता नव्हती. औषधांसाठी १२ कोटी रुपये संमत करण्यात आले होते.
इंडिया आघाडीमध्ये कुणीही राष्ट्रीय नेता नाही. या आघाडीमध्ये एकजूट नाही. वेगवेगळी शकले एकत्र आली आहेत. इंडिया आघाडीचा एकमेव अजेंडा पंतप्रधान मोदी यांना विरोध हाच आहे.
तृप्ती देवरूखकर यांना घर नाकारण्यात आल्याचे प्रकरण
मराठीप्रेमींच्या मागणीचा परिणाम !
देशाच्या स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही अशी स्थिती असेल, तर आपण स्वच्छतेच्या संदर्भात मागास आहोत, हेच जगाला दिसते !
तमिळनाडूमध्ये सनातन धर्म नष्ट करण्यासाठी आसुसलेले द्रमुक सरकार सत्तेत असल्याने याहून वेगळे काही होणार नाही ! अशा सरकारला वैध मार्गाने विरोध करण्यासाठी देशभरातील हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे !
देहलीत अटक करण्यात आलेल्या इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड !
खटले इतके का रखडतात ? यामागील कारणांचा अभ्यास करून न्याययंत्रणेने लवकरात लवकर न्यायदान करण्याचा प्रयत्न करावा, तसेच सरकारनेही या समस्येचे निराकरण करण्यासाठी लक्ष घालावे, अशीच जनतेची अपेक्षा आहे !
हिंदु संघटनांनी केवळ पाटी हटवून थांबू नये, तर या अवैध मशिदीवर कारवाई होण्यासाठीही प्रयत्न करावा !
छत्रपती संभाजीनगर – येथील शासकीय घाटी रुग्णालयात २४ घंट्यांत १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये २ बालकांचा समावेश आहे. घाटी रुग्णालयात ज्या रुग्णांचा मृत्यू झाला, त्यांना इतर रुग्णालयांतून गंभीर अवस्थेत असतांना भरती करण्यात आले आहे.
पोप फ्रान्सिस यांनी पाद्य्रांना केली सूचना !
चर्चच्या पालटलेल्या भूमिकेवरून काही पाद्य्रांनी उपस्थित केले प्रश्न !