Israel Gun license : इस्रायलींकडून ‘बंदूक अनुज्ञप्ती’च्या मागणीत तब्बल साडेतीन सहस्र पटींची वाढ !
दुसरीकडे गेल्या २० दिवसांत तब्बल दीड लाख इस्रायली नागरिकांनी स्वसंरक्षणार्थ बंदुकीची अनुज्ञप्ती (लायस्नस) मिळण्यासाठी अर्ज केले आहेत
दुसरीकडे गेल्या २० दिवसांत तब्बल दीड लाख इस्रायली नागरिकांनी स्वसंरक्षणार्थ बंदुकीची अनुज्ञप्ती (लायस्नस) मिळण्यासाठी अर्ज केले आहेत
सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडतांना दिसून येत आहे. सर्व उपसा सिंचन योजना आणि पाणीपुरवठा योजना बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
मंदिरे सरकारच्या नियंत्रणात असल्यावर काय होते, याचे हे एक मोठे उदाहरण ! केंद्र सरकारने याकडे गांभीर्याने पाहून मंदिरे सरकारीकरण मुक्त करण्यासाठी कायदा आणावा, असेच हिंदूंना वाटते !
केवळ निलंबन नको, तर संबंधित दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे !
विजयादशमीच्या निमित्ताने युवकांमध्ये शौर्य जागृतीसाठी दसर्याच्या पूर्वसंध्येला हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठिकठिकाणी सामूहिक शस्त्रपूजनाचे आयोजन करण्यात आले होते.
मुंब्यासारख्या मुसलमानबहुल ठिकाणी याहून वेगळे काय घडणार ?
सांगली येथे सांगली संस्थानचे तत्कालीन वारसदार श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा मोठ्या उत्साहात नुकताच साजरा करण्यात आला.
काँग्रेसच्या राज्यात हिंदूंची धार्मिकस्थळे असुरक्षित झाली असून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या घटना घडत आहेत.
या प्रकरणी मालवणी पोलिसांनी ५५ वर्षीय सुरक्षा रक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद केला असून आरोपी सुरक्षारक्षकाला अटक करण्यात आली आहे.
चेंबूर येथे शाळेच्या वाहनात बसलेल्या इयत्ता ५ वीतील ११ वर्षीय विद्यार्थिनीला भ्रमणभाषमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवून वाहनचालकाने तिचा विनयभंग केला.