नंदुरबार येथे विजयादशमीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शस्त्रपूजन !

येथे श्री मोठा मारुति मंदिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शस्त्रपूजन करण्यात आले. या वेळी उद्योजक श्री. नितेश अग्रवाल, श्री मोठा मारुति मंदिराचे कार्याध्यक्ष श्री. अशोकअण्णा चौधरी, श्री. रवींद्र पवार..

अक्कलकोटचे ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन देवस्थानच्या जीर्णोद्धार कामांचा शुभारंभ !

महाराष्ट्र राज्य प्रादेशिक पर्यटन विकास योजनेच्या अंतर्गत तीर्थक्षेत्र अक्कलकोटचे ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन देवस्थानच्या जीर्णोद्धाराच्या विविध कामांचा शुभारंभ भाजपचे आमदार श्री. सचिन कल्याणशेट्टी..

सातारा येथे राजघराण्याचा दसरा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा !

सातारा शहरातील शिवतीर्थ (पोवई नाका) येथे मोठ्या उत्साहात दसरा महोत्सव साजरा करण्यात आला. जलमंदिर पॅलेस येथे भवानी तलवारीस पोलीस विभागाच्या वतीने शासकीय मानवंदना देण्यात आली.

पोलिसी गणवेशात ‘इंस्टाग्राम’वर रिल्स बनवणारे २ पोलीस निलंबित ! 

‘गणवेशातील व्यक्तीने शिस्तीचे पालन करण्याची आवश्यकता आहे. शिस्तभंग केल्याप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येत आहे’, असे अधिकार्‍याने स्पष्ट केले.

बाहेरील राज्यांतून येणार्‍या औषधांची पडताळणी करा !

राज्यातील किरकोळ आणि घाऊक औषध विक्रेते बाहेरील राज्यांतून मोठ्या प्रमाणात औषधे खरेदी करतात. त्यामुळे राज्यात बनावट औषधांची आवक आणि विक्री होऊ शकते.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नवी देहली येथे रवाना !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नवी देहली येथे गेले आहेत. ते कोणत्या कारणास्तव गेले आहेत ? किंवा ते कुणाची भेट घेणार आहेत ? याविषयी राज्यशासनाने अधिकृत भूमिका सांगितलेली नाही.

कराड (जिल्हा सातारा) येथील मुजावर कॉलनीत स्फोट !

कराड शहरातील मुजावर कॉलनीत २५ ऑक्टोबरला सकाळी ७ वाजता भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे घराची भिंत अनुमाने २५ फूट वर उडून समोरील घराच्या पत्र्यावर पडली. स्फोटात शरीफ मुल्ला यांच्या कुटुंबातील ९ जण घायाळ झाले आहेत.

मुंबई पश्चिम रेल्वेमार्गाच्या कामामुळे अडीच सहस्रांहून अधिक रेल्वे फेर्‍या बंद होणार !

विरार आणि चर्चगेट या मार्गावरून येणार्‍या आणि जाणार्‍या रेल्वेगाड्या या कामानिमित्त रहित करण्यात येणार आहेत. या कालावधीत लांब पल्ल्याच्या ४३ गाड्याही रहित करण्यात आल्या आहेत.

विजयादशमीनिमित्त ‘इस्रो’च्या प्रमुखांकडून थिरुवनंतपुरम् येथील पूर्णमिकवू मंदिरात पूजा-अर्चा !

विजयादशमीनिमित्त ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्थे’चे (‘इस्रो’चे) प्रमुख एस्. सोमनाथ यांनी केरळमधील थिरुवनंतपुरम् येथील पूर्णमिकवू मंदिरात पूजा-अर्चा केली.

कराड (जिल्हा सातारा) येथील मुजावर कॉलनीत स्फोट !

कराड शहरातील मुजावर कॉलनीत २५ ऑक्टोबरला सकाळी ७ वाजता भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे घराची भिंत अनुमाने २५ फूट वर उडून समोरील घराच्या पत्र्यावर पडली.