गोवा : अमली पदार्थ प्रकरणी नायजेरियाच्या नागरिकाला सशर्त जामीन संमत

अमली पदार्थांची प्रकरणे वाढत असतांना असा हलगर्जीपणा अपेक्षित नाही. अशाने अमली पदार्थ व्यावसायिकांना दिलासाच मिळणार ! रासायनिक अहवालाला होणार्‍या विलंबाची समस्या तात्काळ सोडवणे आवश्यक आहे !

कोल्हापूर येथील शारदीय नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ !

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीच्या शारदीय नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला. पहाटे ४ वाजता घंटानाद होऊन मंदिर उघडले आणि त्यानंतर राज्यभरातून आलेल्या भाविकांनी…

गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांतील मद्यतस्करीचे मूळ काणकोण येथे !

काणकोण (गोवा) येथील लिगोरियो डिसोझा हा आंतरराज्य मद्यतस्करीमध्ये विदेशी मद्य पुरवणारा एकमेव पुरवठादार आहे. गुजरात न्यायालयाने लिगोरियो डिसोझा याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.

चौकशी समितीकडून पुणे येथील ‘ससून’च्या व्यवस्थापनाची चौकशी !

वर्ष २०२० पासून आलेले बंदीवान रुग्ण, त्यांचा आजार, उपचार, रुग्णालयामध्ये दाखल असलेला कालावधी, उपचार करणारे आधुनिक वैद्य आदी माहितीचा त्यात समावेश असेल, असे सूत्रांनी सांगितले.

अजित पवार यांच्याकडून सरकारी जागा खासगी विकासकाला देण्याचा आग्रह !

ही घटना वर्ष २०१० मधील आहे. या वेळी मीरा बोरवणकर या पुणे पोलीस आयुक्तपदी होत्या, तर अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री होते. पुस्तकात उल्लेख करतांना त्यांनी जिल्ह्याचे मंत्री ‘दादा’ असा उल्लेख केला आहे.

कोरोनामुळे महाराष्ट्रातील अनाथ झालेल्या ८६९ बालकांना शासनाकडून ५ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य

१ मार्च २०२० पासून पुढे ० ते १८ वर्षे वयोगटातील ज्या मुलांच्या पालकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, त्या मुलांच्या संगोपनासाठी राज्यशासनाकडून हे विशेष अर्थसाहाय्य देण्यात आले आहे.

सनातन धर्म नष्ट करण्याचे षड्यंत्र हा धर्मयुद्धाचा प्रारंभ ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

सनातन धर्माला नष्ट करण्याचे षड्यंत्र दिवसेंदिवस वाढत आहे. ‘सर तन से जुदा’च्या (शिरच्छेदाच्या) घोषणा देऊन भारतात इस्लामिक राष्ट्र स्थापन करण्याच्या हालचाली तीव्र होत आहेत.

अफगाणिस्तानमध्ये पुन्हा भूकंप !

आज पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसला. रिक्टर स्केलवर याची तीव्रता ६.३ इतकी होती.

मुझफ्फरपूर (बिहार) येथे भारत-पाक सामन्यात भारताचा विजय झाल्यावर फटाके फोडल्याने हिंसक विरोध !

ध्वनीप्रदूषण करणार्‍यांवर कारवाई झालीच पाहिजे; मात्र त्याच्या नावाखाली होणारा हिंसाचार योग्य नाही. हिंसाचार करणाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे !