पुणे ‘मेट्रो’ स्थानकांच्या उभारणीमध्ये अनेक त्रुटी !
शहरातील ‘मेट्रो’ स्थानकांच्या उभारणीतील अनेक त्रुटी ज्येष्ठ अभियंत्यांनी समोर आणल्या आहेत. त्यामुळे मेट्रोच्या सुरक्षिततेविषयी शंका व्यक्त केली जात आहे.
शहरातील ‘मेट्रो’ स्थानकांच्या उभारणीतील अनेक त्रुटी ज्येष्ठ अभियंत्यांनी समोर आणल्या आहेत. त्यामुळे मेट्रोच्या सुरक्षिततेविषयी शंका व्यक्त केली जात आहे.
नागपूर-तुळजापूर महामार्गावर गोजेगाव येथील १० ते १२ अज्ञात तरुणांनी एस्.टी. बसच्या काचा फोडून ती जाळली. हे तरुण दुचाकीवरून आले होते.
३५ सहस्र रुपयांच्या खर्या नोटांच्या मोबदल्यात १ लाख रुपयांच्या बनावट नोटा मेडिकल, तसेच किराणा दुकानांतून चलनात आणणार्या ७ जणांना अटक करण्यात आली.
सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर ज्या पद्धतीने ‘मशाल महोत्सव’ साजरा होतो, त्याच धर्तीवर या वर्षीपासून कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी विशाळगड येथेही ‘मशाल महोत्सव’ चालू करण्यात आला.
‘ससून रुग्णालया’तून अमली पदार्थांची विक्री करणारा ललित पाटील पसार झाल्याप्रकरणी चौकशी समितीची स्थापना केली होती.
दोन्ही समाजांना जातीच्या आधारावर आरक्षण देण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी २९ ऑक्टोबर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने वर्धा येथे नुकतेच एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भाऊ तोरसेकर यांना ‘काकासाहेब पुरंदरे स्मृती’ पुरस्कार प्रदान
नांदेड आणि बीड जिल्ह्यांत बसगाड्यांवर दगडफेक करण्यात आल्याने वातावरण तणावपूर्ण झाले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व बसगाड्या सेवा रहित करण्यात आली आहे.
तालुक्यातील रिवण पंचायतीने २९ ऑक्टोबरला झालेल्या ग्रामसभेत सांगे येथील प्रस्तावित ‘आयआयटी’ प्रकल्पाला संमती देणारा ठराव एकमताने संमत केला.