कल्याण येथे चोरी करणारी ३ धर्मांधांची टोळी अटकेत !
नौशाद खान, मुसीब खान आणि सलमान खान हे तीनही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरोधात मुंबईसह विविध पोलीस ठाणे येथे गुन्हे नोंद आहेत.
नौशाद खान, मुसीब खान आणि सलमान खान हे तीनही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरोधात मुंबईसह विविध पोलीस ठाणे येथे गुन्हे नोंद आहेत.
गैरहिंदूंची आदिशक्तीवर एवढीच श्रद्धा असेल आणि गरब्यात सहभागी व्हायचेच असेल, तर तत्पूर्वी त्यांनी रितसर घरवापसी करून घ्यावी, अशी रोखठोक भूमिका विश्व हिंदु परिषदेचे महाराष्ट्र आणि गोवा क्षेत्र मंत्री गोविंद शेंडे यांनी ११ ऑक्टोबर या दिवशी घेतली आहे.
या हाणामारीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत चित्रीत झाली असून घायाळ नीरजवर खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. या प्रकरणी अद्यापही शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झालेला नाही.
बनावट आस्थापन स्थापन करून गुंतवणुकीच्या आमिषाने राज्यातील गुंतवणूकदारांची १०० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
दानिश तडवी या १९ वर्षीय धर्मांधाने वर्ष २०२१ पासून एका हिंदु मुलीशी प्रेमाचे नाटक करून तिच्यावर अत्याचार केले आणि तिचा लैंगिक छळ केला. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.
आम्ही इस्रायलच्या समर्थनार्थ उभे आहोत. हमासचा उद्देश ज्यूंची हत्या आणि इस्रायलचा विनाश करणे, हा आहे. प्रत्येक देशाप्रमाणे इस्रायललाही प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे.
जोपर्यंत एखाद्या फोडातील ‘पू’ बाहेर काढल्याविना रोगी बरा व्हायला आरंभ होत नाही, तसेच आतील घाण बाहेर काढल्याविना ही स्थिती सुधारणार नाही, याची जाणीव झाल्याने मी ‘दाभोलकर-पानसरे हत्या : तपासातील रहस्ये ?’ हे पुस्तक लिहिले.
जिल्हा परिषदेच्या शैक्षणिक विभागाकडे स्वमान्यतेसाठी ३२० शाळांनी अर्ज केले होते. यापैकी केवळ ११ शाळांना ऑनलाईन पद्धतीने स्वमान्यता प्रमाणपत्र मिळाले
२ दिवसांपूर्वीच मद्यधुंद चालकामुळे एका व्यक्तीचा मृत्यू नारायण पेठेमध्ये झाला. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी कठोर भूमिका घेत मद्यपी वाहनचालकांवर दंडासह परवाना निलंबनाची कारवाई चालू केली आहे.
कर बुडवणारे आणि चुकवणारे अशा दोन्हींवर कडक, कठोर आणि तात्काळ कारवाई व्हायला हवी !