पुणे येथे ऑक्‍टोबर २०२३ पर्यंत १४ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्‍त

समाज व्‍यसनापासून दूर रहाण्‍यासाठी त्‍याला धर्मशिक्षण देऊन सुसंस्‍कारित करणे अपरिहार्य !
तरुण पिढीला अमली पदार्थांचे व्‍यसन लावणार्‍या गुन्‍हेगारांवर कडक कारवाई करून त्‍यांचे जाळे नेस्‍तनाबूत करणे आवश्‍यक आहे !

प्रदूषणामुळे ४८ मत्‍स्‍य प्रजाती नष्‍ट होणार !

प्रदूषण रोखण्‍यासाठी सर्वच स्‍तरांवर प्रयत्न करणे आवश्‍यक !

बीड येथे जमावाकडून आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक !

जिल्ह्यातील माजलगाव येथेे मराठा आरक्षण आंदोलनाला ३० ऑक्टोबर या दिवशी हिंसक वळण लागले.

जुन्या नोंदी आढळल्यास कुणबी दाखले देऊ ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ज्यांच्या जुन्या नोंदी आढळल्या आहेत, त्यांची कागदपत्रे तात्काळ तपासून त्यांना कुणबी दाखले देण्याची प्रक्रिया चालू करण्यात येईल.

फादर बोलमॅक्स परेरा यांचा उच्च न्यायालयात गुन्हा रहित करण्यासाठी अर्ज

गुन्हा रहित केल्याने ‘गुन्हा झालाच नाही’, असा अर्थ होणार. त्यामुळे ‘ख्रिस्ती धर्मियांनी हिंदु धर्मातील श्रद्धास्थानांचा अवमान कधी केला नाही’, असा कांगावा करायला ख्रिस्ती मोकळे होणार !

तेलंगाणामध्ये भारत राष्ट्र समितीच्या खासदाराच्या पोटात अनोळखी व्यक्तीने खुपसला चाकू !

ज्या राज्यातील सत्ताधारी पक्षाचाच खासदार सुरक्षित नाही, तेथे सामान्य जनता कशी सुरक्षित रहाणार ?

गोव्यात समुद्रकिनारपट्टीवरील ध्वनीप्रदूषणावर देखरेख ठेवण्यासाठी यंत्रणा बसवली

नवीन पर्यटक हंगामाला प्रारंभ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने गोव्यात विविध समुद्रकिनार्‍यांवर ‘ऑनलाईन रिअल टाईम’ ध्वनी देखरेख यंत्रणा बसवली आहे.

युवा पिढीला नास्तिक बनवणार्‍यांपासून सावध रहा ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

देशाच्या भावी पिढीचा बुद्धीभेद करून तिच्यात नास्तिकतावाद निर्माण करणे आणि पर्यायाने या पिढीला हिंदु धर्मापासून दूर नेण्याचे प्रयत्न चालू आहेत.

व्याघ्र संरक्षित क्षेत्र : सरकारच्या विरोधात अवमान याचिका

म्हादई अभयारण्य व्याघ्र संरक्षित क्षेत्र अधिसूचित करण्याची मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने दिलेली ३ मासांची मुदत २४ ऑक्टोबर या दिवशी संपली आहे.

ऑनलाईन विकली जात आहेत हिंदूंच्या देवतांची अश्‍लील चित्रे !

जी माहिती महिला आयोगाला मिळते, ती भारताच्या राजधानीतील पोलिसांना का मिळत नाही ? ते झोपले आहेत का ?