श्रीक्षेत्र चौंढाळा (छत्रपती संभाजीनगर) येथे नामफलक आणि दानपेटी यांवरून वाद !
पैठण तालुक्यातील श्रीक्षेत्र चौंढाळा येथील श्री रेणुकादेवी मंदिरात १६ ऑक्टोबर या दिवशी धर्मादाय आयुक्तांच्या आदेशाची कार्यवाही करण्यासाठी अधिकारी आले होते.
पैठण तालुक्यातील श्रीक्षेत्र चौंढाळा येथील श्री रेणुकादेवी मंदिरात १६ ऑक्टोबर या दिवशी धर्मादाय आयुक्तांच्या आदेशाची कार्यवाही करण्यासाठी अधिकारी आले होते.
दोन्ही गटांकडून परस्परांविरोधात तक्रारी; ३६ जणांवर गुन्हा नोंद !
हमासने गेल्या काही दिवसांत जो अत्याचार, नरसंहार चालवला आहे, तो मानवतेला काळिमा फासणारा आहे. विश्व हिंदु परिषद इस्रायलच्या पाठीशी उभी आहे.
वैयक्तिक स्वार्थासाठी नीतिमत्ता पायदळी तुडवणारे हे उमेदवार पोलीसदलासाठी कलंक आहेत !
शहरातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेतील शिक्षक श्री. विजय गुरव यांना एका धर्मांध विद्यार्थ्याच्या पालकांनी मारहाण केली.
सर्वोच्च न्यायालयाचा एक हिंदु अधिवक्ता जिथे इतका असुरक्षित आहे, तिथे हिंदूबहुल भारतातील सर्वसाधारण हिंदूंची काय कथा !
ललित पाटील याची अवैध अमली पदार्थ बनवण्याची उलाढाल ३०० कोटी रुपये आहे. त्याचे जाळे देशभरात पसरले आहेत. त्यामुळे त्याला पकडणे पोलिसांना कठीण गेले.
गोवंडी पोलिसांकडून धर्मांध वडील आणि भाऊ यांच्यासह चौघांना अटक
वर्ष २०१९ मध्ये लोकसभेचे मतदान महाराष्ट्रात ११, १८, २३ आणि २९ एप्रिल या दिवशी झाले होते. यामध्ये २८ एप्रिल या दिवशी रविवार हा सुटीचा दिवस आला होता. यानंतर दुसर्या दिवशी म्हणजे २९ एप्रिल या दिवशी मतदान झाले.
भारत शासनाच्या ‘आयुषमान भारत’ या प्रकल्पांअंतर्गत श्री. अजित तेलंग यांनी गुजरात येथे रेकि विद्यानिकेतनद्वारे १ सहस्र ६०० हून अधिक वैद्यकीय अधिकार्यांना रेकिचे प्रशिक्षण दिले.