नवी मुंबई येथून खजूर, खारीक आणि लवंग यांचा ७ कोटी २५ लाखांचा भेसळीचा साठा जप्त !
खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याचे सांगत ही कारवाई करण्यात आली आहे.
खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याचे सांगत ही कारवाई करण्यात आली आहे.
‘माझे गाव माझी अयोध्या’ अंतर्गत गावागावांत अयोध्या अवतरणार !
१५ ते २४ ऑक्टोबरपर्यंत शास्त्रीय गायन, सतारवादन आणि पुरस्कार वितरण, असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव मंडळाने केले आहे.
बनावट कागदपत्रे सिद्ध करून येथे रहाणारी ३ बांगलादेशी अल्पवयीन मुले आणि ३ महिला यांसह ८ जणांना हडपसर पोलिसांनी कह्यात घेतले आहे.
पुरोगामी पत्रकार निखिल वागळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी अनुक्रमे ‘सनातन धर्म हा रोग आहे’, ‘सनातन धर्म ही देशाला लागलेली कीड आहे’, अशी प्रक्षोभक विधाने केली आहेत.
कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने आपल्यावर कारवाई होणार नाही, याचा आर्विभावात धर्मांध वागत आहेत.
लव्ह जिहादला हिंदूंनी विरोध केल्यानंतर ‘प्रेमाला धर्म नसतो’, असे सांगणारे पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी अशा घटनांच्या वेळी कुठे असतात ?
एरव्ही ‘तक्रार आल्याखेरीज कारवाई करणार नाही’, असे म्हणणारे पोलीस काँग्रेसच्या नेत्यांच्या विरोधात कुणी लोकशाही मार्गाने विधान केल्यावर स्वतःहून गुन्हा नोंदवतात, हे लक्षात घ्या !
भारत-श्रीलंका संबंधांना अधिक सशक्त करण्यासाठीचे महत्त्वपूर्ण पाऊल ! – पंतप्रधान मोदी