२० ऑक्टोबरपासून हलक्या वाहनांसाठी चालू होणार म्हाप्रळ-आंबेत पूल
रत्नागिरी आणि रायगड या २ जिल्ह्यांना जोडणारा हा पूल गेल्या २ वर्षांपासून दुरुस्तीच्या कारणास्तव वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आता होता.
पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून चिपळूण येथे कोसळलेल्या उड्डाणपुलाची पहाणी
चिपळूणकरांना कोणताही त्रास होणार नाही आणि भविष्यात अशी दुर्घटना घडणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना केल्या आहेत असे पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
पाकिस्तान क्रिकेट मंडळाची ‘जय श्रीराम’च्या घोषणेवरून आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाकडे भारताविरुद्ध तक्रार !
पाकिस्तानी खेळाडू मैदानात नमाजपठण करतात, ते पाक क्रिकेट मंडळाला कसे चालते ?
भूकेकंगाल पाकमधील भीषण इंधन टंचाईमुळे तब्बल ४८ विमानांची उड्डाणे रहित !
द्वेषाच्या पायावरच उभारलेल्या देशाचे याहून वेगळे काय होणार ?
भगवा ध्वज लावलेल्या दुकानांमध्येच भक्तांनी जावे ! – विहिंप
मंगळुरू (कर्नाटक) येथील श्री मंगलादेवी मंदिर परिसरात हिंदु व्यापार्यांनाच दुकाने लावण्याची अनुमती देण्याचे प्रकरण
भिवंडी येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करणार्या चौघांना अटक !
नैतिकतेचे किती मोठ्या प्रमाणात हनन झाले आहे, हे दर्शवणारी घटना ! अशा घटना कायमच्या रोखण्यासाठी बलात्कार करणार्यांना तात्काळ आणि कठोर शिक्षा द्यायला हवी, तसेच समाजाला धर्मशिक्षण देऊन नीतीमान करायला हवे !
गाझातून पलायन केलेल्यांना शरण देण्याचे स्कॉटलंडच्या मुसलमान राष्ट्रप्रमुखांचे आवाहन !
त्यांच्या या प्रतिक्रियेवर स्कॉटलंडच्या नागरिकांनी यूसुफ यांच्या भूमिकेविषयी नापसंती व्यक्त केली आहे.
न्यायालयाने हिंदु तरुणीची पालकांकडे परत जाण्याची मागणी फेटाळली !
पाकमधील न्यायालयेही हिंदुद्वेषी आणि जिहादी मानसिकतेची आहेत, असे कुणी म्हटले, तर आश्चर्य वाटू नये !