मी माझ्या वेतनावर समाधानी आहे !

भ्रष्टाचार थांबवण्यासाठी अशा स्वरूपाचा फलक लावणारे बुद्धे यांचे अभिनंदन ! सर्वच शासकीय अधिकार्‍यांनी त्यांचा आदर्श ठेवल्यास भ्रष्टाचाराला पायबंद बसू शकेल, हे निश्चित !

उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथील श्री दुर्गामाता दौडीत २ सहस्रांहून अधिक धारकर्‍यांची उपस्थिती !

उंचगाव येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने काढण्यात आलेल्या श्री दुर्गामाता दौडीसाठी २ सहस्रांहून अधिक धारकर्‍यांची उपस्थिती होती.

शाहूवाडी तालुक्यातील विविध गावांमध्ये ‘सनातन पंचांग २०२४’चे वितरण !

धर्मकार्यातील एक सहभाग म्हणून ज्याप्रकारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाउपाध्यक्ष श्री. युवराज काटकर यांनी पंचांगांचे वितरण केले

दुर्गामाता दौडच्या माध्यमातून युवा हिंदूंचे मोठ्या प्रमाणात संघटन होत आहे ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

शिवनेरी ते पुरंदर आणि प्रतापगड ते दुर्गराज रायगड या संपूर्ण परिसरात भगवे वातावरण निर्माण झाले आहे. श्री दुर्गामाता दौडच्या माध्यमातून युवकांनी हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची नवमीला श्रीदक्षिणामूर्तीरूपिणी रूपातील पूजा !

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची नवमीला श्रीदक्षिणामूर्तीरूपिणी रूपातील पूजा बांधण्यात आली होती.

दसरा मेळाव्यानिमित्त शिवसेना आणि उद्धव ठाकरे गट यांचे शक्तीप्रदर्शन !

दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांनी २४ ऑक्टोबर या दिवशी सार्वजनिक सभेद्वारे शक्तीप्रदर्शन केले.

शासकीय योजना सर्व घटकांपर्यंत पोचत आहेत ना ? याचा आढावा घेणार ! – राज्यशासन

शासनाच्या विविध विभागांद्वारे राबवल्या जाणार्‍या जनकल्याणकारी शासकीय योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचाव्यात, यासाठी राज्यशासनाने एका समितीची स्थापना केली आहे.

तांदळी (जिल्हा पुणे) येथील सरलष्कर नेताजी पालकर यांचा ऐतिहासिक वाडा दुर्लक्षित !

नेताजी पालकर हे दीर्घकाळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचे ‘सरनौबत’ होते. त्यांना ‘प्रतिशिवाजी’ म्हणजे ‘दुसरा शिवाजी’ असेही संबोधले जायचे. त्यांनी अनेक युद्धे लढली आहेत

मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे तुकडे होतील ! – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना  

मुंबई येथील ‘दसरा मेळाव्या’त उद्धव ठाकरे यांची गर्जना !

लोकसभेत इंडिया आघाडीच्या दहा तोंडी रावणाचे दहन करू ! – एकनाथ शिंदे

आझाद मैदानावरील शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) दसरा मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे आवाहन !