बेळगाव येथील प .पू. कलावतीआई यांच्या अनमोल सुवचनावर डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय गायक पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन ! 

जगातून दुःख नाहीसे व्हावे. जगात अनेक कल्पतरु निर्माण व्हावेत. चैतन्याचे चिंतामणी सर्व लोकांना मिळावेत. सर्व जण सुखी व्हावेत.-पसायदान

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती अपार भाव असणारे मूळचे दुर्ग (छत्तीसगड) येथील सनातनचे १८ वे संत पू. (कै.) चत्तरसिंग इंगळेकाका !

‘गुरुकृपेमुळे मला जीवनदान मिळाले आहे. ‘गुरुदेवांनी मला उचलून सुरक्षित ठेवले आणि केवळ गुरुकृपेमुळेच मी वाचलो आहे’, असे त्यांना वाटायचे.

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्वनीचित्रीकरणाच्या सेवेशी संबंधित साधक, म्हणजे गुणांची खाणच आहे’, याची प्रचीती घेणारे श्री. सत्यकाम कणगलेकर !

चित्रीकरणाची सेवा करणार्‍या साधकांना विविध प्रकारच्या परिस्थितींना सामोरे जावे लागते, तरीही प्रत्येक साधक केवळ गुरुकृपेच्या बळावर दिवस-रात्र झटत असल्याचे लक्षात येते.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना नवनरसिंह यागाचे छोटे हवन करतांना आलेली अनुभूती

लक्ष्मी यंत्रातून प्रत्यक्ष अग्नीची ज्योत बाहेर पडतांना दिसत आहे, म्हणजेच नरसिंहाने मला सांगितले, ‘अगं, जेथे श्री म्हणजे लक्ष्मी आहे, तेथे अग्नीच्या ज्वाळांच्या रूपात मीसुद्धा आहे !’

नवे पारगाव जिल्हा कोल्हापूर येथील पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

मी देवाचे नाव घेऊन प्रसाधनगृहाचे दार जोराने वाजवले आणि मुलीला सांगितले, ‘‘मी दाराला आतून कडी घातली आहे. मी पडले असून मला उठता येत नाही.’’

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या समवेत सेवेसाठी दौर्‍यावर असतांना अडचणी आपोआप सुटणे

घरातील सर्व सामान नेऊन झाल्यावर ‘मुलगा येथे नसतांना आणि कुणी ओळखीचे नसतांनाही सर्व सामान व्यवस्थित आणले गेले’, याचे सर्व नातेवाइकांना आश्‍चर्य वाटले.