कॅनडामध्ये मानव तस्करी, फुटीरतावाद, हिंसाचार आणि आतंकवाद यांचे मिश्रण !

कॅनडाने आतंकवादी आणि आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी लोकांना साथ दिली आहे. कॅनडामध्ये अशा लोकांना स्थान मिळाले आहे.

राजधानी देहलीत इस्लामिक स्टेटचे ३ आतंकवादी लपल्याची माहिती !

इस्लामिक स्टेटचे ३ आतंकवादी लपल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाल्याने राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून (‘एन्.आय.ए.’कडून) अनेक ठिकाणी छापे घातले जात आहेत.

गुना (मध्यप्रदेश) येथील कॉन्व्हेंट शाळेत हिंदु विद्यार्थिनींना हिजाब घालून नृत्य करण्यास लावले !

अशा शाळांची मान्यता रहित केली पाहिजे आणि अन्य कॉन्व्हेंट शाळांमध्ये काय चालू आहे ?, याचाही शोध घेतला पाहिजे !

कॅनडा ‘मानवाधिकारा’च्या आडून आतंकवादी आणि खुनी यांना वाचवण्याचा प्रयत्न करतो !

कथित मानवतावादाच्या नावाखाली जर कॅनडा अशा प्रकारे आतंकवादी आणि खुनी यांना संरक्षण पुरवत असेल, तर त्याच्या विरोधात संयुक्त राष्ट्रे, तसेच आंतरराष्ट्रीय न्यायालय या माध्यमांतून कारवाई करण्यासाठी संबंधित देशांनी संघटितपणे पुढे येणे आवश्यक !

सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीवरून काँग्रेसमध्ये २ गट पडल्याचे उघड

जिथे काँग्रेसमध्येच २ गट आहेत, तेथे २८ राजकीय पक्षांची ‘इंडिया’ आघाडी एकसंध असणे शक्य तरी आहे का ?

पाणी प्रदूषित झाल्याने मडगाव (गोवा) येथील पिंपळकट्टा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने विसर्जनस्थळ पालटले ! Ganesh Visarjan

प्रदूषित पाण्यात श्री गणेशमूर्तीचे विसर्जन न करता मूर्तीचे पावित्र्य टिकवणार्‍या पिंपळकट्टा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अभिनंदन ! इतरांनी यातून बोध घ्यावा !

स्‍किझोफ्रेनियाग्रस्‍त महिलेकडून मुंबई पोलिसांना पाकिस्‍तानी आतंकवाद्यांविषयी खोटी माहिती !

अनंत चतुर्दशीच्‍या दिवशी म्‍हणजे २८ सप्‍टेंबरला येथील स्‍किझोफ्रेनिया आजाराने ग्रस्‍त असणार्‍या एका महिलेने पाकिस्‍तानी आतंकवाद्यांविषयी खोटी माहिती देणारा दूरभाष मुंबई पोलिसांना केला.

ठाणे येथे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवला ‘शेतकरी संवाद यात्रे’ला भगवा झेंडा ! 

शिवसेनाप्रणित शेतकरी सेनेच्‍या वतीने राज्‍यभरात चालू होणार्‍या ‘शेतकरी संवाद यात्रे’चा शुभारंभ येथील टेंभी नाका येथे करण्‍यात आला. मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीफळ वाढवून संवाद यात्रेला भगवा झेंडा दाखवला. 

छत्रपती संभाजीनगर येथे पाणीपुरवठ्याचे १ सहस्र ५०० ‘व्‍हॉल्‍व्‍ह’ गळके !

शहराला पाणीपुरवठा करणार्‍या जलवाहिनीवर तब्‍बल १५ सहस्र लहान-मोठे व्‍हॉल्‍व्‍ह आहेत. यातील १० टक्‍क्‍यांहून अधिक म्‍हणजे अनुमाने दीड सहस्रांहून अधिक व्‍हॉल्‍व्‍हला गळती असून यातून लाखो लिटर पाणी वाया जाते, अशी माहिती महापालिकेच्‍या पाणीपुरवठा विभागातील अधिकार्‍यांनीच दिली.

गोवा : देवीची मूर्ती स्थापन करणार्‍या दोघांना अटकपूर्व जामीन संमत

वारसा स्थळी अनेक दशकांपूर्वी १२ व्या शतकातील श्री विजयादुर्गादेवीची मूर्ती आढळली होती. ही मूर्ती सध्या ‘ए.एस्.आय.’च्या वस्तूसंग्रहालयामध्ये उपलब्ध आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वारसा स्थळी या मूर्तीची स्थापना करावी.