श्राद्ध : व्युत्पत्ती, अर्थ, श्राद्धविधीचा इतिहास आणि उद्देश
श्राद्धविधी हा हिंदु धर्मातील एक महत्त्वाचा आचार असून त्याला वेदकाळाचा आधार आहे. अवतारांनीही श्राद्धविधी केल्याचा उल्लेख आढळतो. श्राद्ध म्हणजे काय ?
श्राद्धविधी हा हिंदु धर्मातील एक महत्त्वाचा आचार असून त्याला वेदकाळाचा आधार आहे. अवतारांनीही श्राद्धविधी केल्याचा उल्लेख आढळतो. श्राद्ध म्हणजे काय ?
श्री. दत्तात्रय कुलकर्णी यांचा सधन कुटुंबात जन्म झाला. ते सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करू लागल्यापासून गुरुकृपेमुळे प्रत्येक परिस्थितीत स्थिर राहू शकले. त्यांचा साधनाप्रवास येथे दिला आहे.
देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणार्या सौ. केतकी येळेगावकर यांचा भाद्रपद कृष्ण प्रतिपदा (३०.९.२०२३) या दिवशी वाढदिवस आहे.
हसल्याने मनावरील न्यून होतो आणि उत्साह वाढून सेवाही चांगली होते, तसेच साधकांमध्ये सुसंवाद साधणेही शक्य होते. परात्पर गुरुदेवांनी छोट्याशा कृतीतून आनंदी रहाण्याचे महत्त्व विशद केले.
परात्पर गुरु पांडे महाराज यांनी क्षमायाचना करतांना ‘उजव्या हाताने डावा कान आणि डाव्या हाताने उजवा कान धरणे’ या कृतीचे सांगितलेले लाभ
पू. (कै.) सौ. शालिनी मराठे यांचा प्रथम वर्ष श्राद्धविधी ४.७.२०२३ आणि ५.७.२०२३ या दोन दिवशी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात करण्यात आला. त्यांचे पती श्री. प्रकाश मराठे (वय ७८ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) यांना त्या विधींच्या वेळी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.