विदेशातील श्री गणेशाची देवस्थाने आणि त्यांची वैशिष्ट्ये !
सध्या चालू असलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने…
सध्या चालू असलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने…
व्यावसायिकीकरणामुळे हिंदु समाजाची नीतीमूल्ये हरवली आणि तो शक्तीहीन झाला, तसेच हिंदूंची मंदिराविषयी असणारी निष्ठा नष्ट करण्यात आली. त्यामुळे परिस्थिती धर्मांतराला पोषक बनली.
दिवसेंदिवस बहुसंख्य असलेले हिंदू आणि हिंदु धर्म यांची अतोनात हानी होत आहे.’ खालील लेखात त्याची कारणे आणि त्यावर लक्षात आलेले उपाय यांचा ऊहापोह केला आहे.
भारतातील संघटित हिंदूंनी राज्यघटनेच्या मार्गाने हिंदु राष्ट्राची मागणी चिकाटीने लावून धरल्यास ती शासनकर्त्यांना मान्य करावीच लागेल. त्यासाठी तुम्ही ज्या क्षेत्रात कार्यरत असाल, तेथील हिंदूंचे संघटन करा !
भारत हे हिंदूबहुल राष्ट्र असल्यामुळे ते जगातील सर्व देशांमध्ये परस्पर समन्वय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असते. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ (संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे.) हा आमच्या सनातन, म्हणजे हिंदु धर्माचा मूलभूत संस्कार आहे. असे असले, तरी हिंदुत्व हे सहिष्णु आणि हिंसा-अहिंसा यांचा सांभाळ करणारे आहे. याविषयीचा ऊहापोह या लेखात केला आहे
‘सनातन प्रभात’ हे बीजरूपात कार्य करणारे वृत्तपत्र आहे. जे विषय ‘सनातन प्रभात’ने मांडले, त्या विषयांनी पुढे आंदोलनाचे स्वरूप घेतले.
‘पोप आणि ख्रिस्ती म्हणतात, ‘जगात येशूचे राज्य आले पाहिजे. जगावर बायबलची, म्हणजे ख्रिस्त्यांची सत्ता यायला हवी.’ १६ व्या शतकापासून विश्वात, तसेच भारतात प्रारंभ झालेले ख्रिस्ती मिशनर्यांचे धर्मांतर अभियान आणि त्यांना राजाश्रय देऊन दोन तृतीयांश जगाला गुलामीच्या खाईत लोटणार्या युरोपियन देशांचा साम्राज्यवादी इतिहास याची साक्ष देतो.
येथे मौलानांनी विद्यार्थ्यांना इस्लाममधील शब्दांचे अर्थ आणि नमाजपठणाचे महत्त्व यांची माहितीही सांगितली. एवढ्यावरच न थांबता ‘तुम्ही दगडाच्या देवाला पूजता. आम्ही आकाशातील देवाला पूजतो’, अशी हिंदु धर्माशी तुलना करून विद्यार्थ्यांची दिशाभूलही केली.
‘हिंदूंमध्ये संभ्रम निर्माण करून त्यांचा बुद्धीभेद करायचा आणि त्यांचे वैचारिक धर्मांतर करायचे’, हे साम्यवाद्यांचे षड्यंत्र आहे. या अग्रलेखात सनातन धर्माविषयी केलेली आक्षेपार्ह विधाने आणि त्याचे खंडण येथे देत आहोत.
देवतेची वैशिष्ट्ये आणि कार्ये कळल्याने देवतेचे माहात्म्य उमगते. देवतेच्या उपासनेमागील शास्त्र कळल्याने देवतेच्या उपासनेविषयी श्रद्धा अधिक वाढते. श्रद्धेमुळे उपासना भावपूर्ण होते आणि भावपूर्ण उपासना अधिक फलदायी ठरते. यासाठी देवतांची वैशिष्ट्ये, कार्ये आणि उपासना सांगणारी ही ग्रंथमालिका वाचा !