अथर्वशीर्षाच्या पठणामुळे उपासकाला आध्यात्मिक स्तरावर झालेला लाभ आणि त्याचा श्री गणेशमूर्तीवर झालेला सकारात्मक परिणाम !

‘श्री गणेशचतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १ सहस्र पटींनी कार्यरत असते. या काळात केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा अधिक लाभ होतो.

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ला संशोधनाच्या कार्यासाठी नृत्यासंबंधी साहित्याची आवश्यकता !

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने विविध भारतीय, तसेच विदेशी नृत्यांचे नाना प्रयोगांद्वारे तुलनात्मक संशोधन आणि अभ्यास केला जात आहे. यांमध्ये नृत्य करणार्‍याने परिधान केलेला पोषाख, दागिने, घुंगरू इत्यादींचा नृत्य करणार्‍यावर, तसेच प्रेक्षकवर्गावर होणारा परिणाम अभ्यासला जातो.

अखिल मानवजातीला अध्यात्मजगताची नावीन्यपूर्ण ओळख करून देणार्‍या सनातन संस्थेच्या कलेशी संबंधित सेवांमध्ये सहभागी होऊन धर्मकार्यात आपले योगदान द्या !

सनातन संस्थेच्या कलेशी संबंधित सेवांमध्ये सहभागी होऊन धर्मकार्यात आपले योगदान द्या !

स्वधर्मे निधनं श्रेय: । (गीता अध्याय ३ श्‍लोक ३५)

भगवान् श्रीकृष्णांच्या काळी केवळ एकमेव धर्म होता ज्याला आता आपण सनातन धर्म किंवा वैदिक धर्म किंवा हिंदू धर्म म्हणतो. इतर कोणतेही धर्म अस्तित्वात नव्हते; म्हणून भगवान् श्रीकृष्ण जेव्हा ‘दुसर्‍या  धमार्र्विषयी’ बोलतात तेव्हा त्याचा अर्थ वेगळा आहे, हे उघड आहे.

ईश्‍वराला पहाण्याचा दिवस हाच खरा वाढदिवस करण्याचा दिवस !

‘स्वामी रामतीर्थ रडत असत, ‘अरे ! २१ वर्षे होऊन गेली. २१ वा वाढदिवस आहे, ही गोष्ट खोटी आहे, २१ वर्षे मी मेलो आहे. प्रतिदिन मरता-मरता आज २१ वर्षे होऊन गेली. जेव्हा आपल्या जीवात्म्याला परमात्म्याच्या रूपात प्रगट पाहीन, तेव्हा माझा खरा जन्म होईल.’

ब्रह्मोत्सवाच्या वेळी ध्वजपथकातील साधकांच्या चलनृत्याच्या पथसंचलनाचा सराव घेणार्‍या कु. अपाला औंधकर आणि कु. शर्वरी कानस्कर यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

आम्ही कधी ‘आम्हाला जमत नाही’, असे म्हणालो, तर त्या आम्हाला भावाच्या स्तरावर नेत आणि ठामपणे म्हणत, ‘‘गुरुदेवांनी आपल्याला ही सेवा दिली आहे, तर तेच आपल्याकडून ती करूनही घेणार आहेत.’’

संत दर्शन

‘संत कबीर यांनी म्हटले आहे की, संतांचे दर्शन दिवसातून अनेकदा घेतले पाहिजे. प्रतिदिन करू शकत नसाल, तर आठवड्याने, पंधरवाड्याने अथवा मासातून एकदा तर अवश्य करावे.’                           

‘साधकांनी आश्रमात हिंदु राष्ट्राची अनुभूती कशी घ्यायची ?’, याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन !

ही हिंदु राष्ट्राची व्यष्टी अनुभूती झाली. ही अनुभूती समष्टी स्तरावरही सर्वांनाच यायला हवी, यादृष्टीने सनातनच्या सर्व आश्रमांतील साधकांनी साधना वाढवणे आवश्यक आहे. – परात्पर गुरु  डॉ. आठवले

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवातील ध्वजपथकात पथसंचलनाची सेवा करतांना साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

संतांनी, तसेच प्रसारातील साधकांनी केलेले हे कौतुक पाहून ‘देव भावाचा भुकेला असतो’ आणि ‘देवाला भावाच्या स्तरावरच प्रयत्न करणे अपेक्षित आहे’, याची देवाने पुन्हा एकदा जाणीव करून दिली.