काँग्रेसचे आमदार मामन खान यांना अटक !
हिंदूंवर आक्रमण करून दंगल घडवणार्या धर्मांधांच्या मागे काँग्रेसचा नेहमीच हात असतो, हा फाळणीपासूनचा इतिहास आहे. हेच आता मामन खान यांच्या अटकेतून पुन्हा दिसून आले.
हिंदूंवर आक्रमण करून दंगल घडवणार्या धर्मांधांच्या मागे काँग्रेसचा नेहमीच हात असतो, हा फाळणीपासूनचा इतिहास आहे. हेच आता मामन खान यांच्या अटकेतून पुन्हा दिसून आले.
वादग्रस्त पोस्ट नेहमी मुसलमान मुलेच का करतात ? पुसेसावळीतील संबंधित युवकांनी ‘आलमगीर औरंगजेब’ या नावाने व्हॉट्सअप ग्रुप कशासाठी काढला आहे ?
‘‘६५ ते ७० वर्षे वयोगटातील पारंपरिक शॅक व्यावसायिक आता अर्ज करू शकणार आहेत. ते त्यांच्या नवीन पिढीला हा व्यवसाय शिकवू शकणार आहेत. शॅक व्यवसाय हा गोमंतकियांकडेच रहावा, हा पर्यटन खात्याचा हेतू आहे.’’
आतंकवादी कारवायांशी निगडित संशयितांना गोवा राज्य रहाण्यासाठी सुरक्षित का वाटते ? अमली पदार्थ व्यवहाराविषयीही तेलंगाणाचे पोलीस गोव्यात येऊन मोठी कारवाई करतात. या गोष्टी गोवा पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणार्या आहेत !
कुराणावरील सिद्धांतानुसार चालणाऱ्या या संघटनेचा उद्देश; धार्मिक सलोखा राखणे हा नव्हे, तर अन्य धर्मीय युवावर्गाला इस्लामकडे आकर्षित करणे, हाच आहे !
‘मुसलमानांत मुलींच्या रक्षणासाठी बुरखा घालायची पद्धत आहे, तर हिंदूंना पूर्वी परस्त्रीकडे ‘आई’ म्हणून पहाण्याचा दृष्टीकोन दिला जायचा. त्यामुळे मुलींवर अत्याचार व्हायचे नाहीत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
वाघ हा जैवविविधतेचा मानबिंदू असून सर्व प्राण्यांच्या संरक्षणाचे प्रतीक आहे. मागील काही वर्षांत झालेल्या प्रयत्नांमुळे राज्यातील वाघांची संख्या वाढली आहे. त्याचे संरक्षण आणि संवर्धन शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्याचे काम चालू आहे.
चेन्नईच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नोलॉजी’मध्ये बनवण्यात येत असलेले ‘मत्स्य ६०००’ नावाचे ‘समुद्रयान’ समुद्राखालील विविध स्रोत आणि जैव विविधता यांचा अभ्यास करणार आहे.
पाकच्या वाढत्या आतंकवादी कारवाया पहाता आता पुन्हा ‘सर्जिकल स्ट्राईक’ची आवश्यकता !
देवता, विविध संत हे कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान आहेत. प्रत्येक जण धार्मिक भावनेविषयी अत्यंत संवेदनशील असतो. जसे कुणी आपल्या आई-वडिलांना वाईट बोलले, तर ते आपण सहन करू शकत नाही, तसे देवता/संत यांविषयी असते.