उत्सव विधायक हवेत !
दहीहंडी पथके आणि ‘त्यांनी मोठ्या उंचीच्या दहीहंड्या फोडणे’, हे काही शहरांमध्ये आता प्रतिवर्षी होत आहे. भगवान श्रीकृष्णाने केलेल्या बालक्रीडेचा प्रतिकात्मक विधी म्हणून दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येतो.
दहीहंडी पथके आणि ‘त्यांनी मोठ्या उंचीच्या दहीहंड्या फोडणे’, हे काही शहरांमध्ये आता प्रतिवर्षी होत आहे. भगवान श्रीकृष्णाने केलेल्या बालक्रीडेचा प्रतिकात्मक विधी म्हणून दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येतो.
नेरूळ येथे एका झोपडीतून ३ बांगलादेशी नागरिकांना आतंकवादविरोधी पथकाने अटक केली आहे. या तिघांनी अवैधपणे भारतात प्रवेश केला असून यातील दोघांनी १२ वर्षांपूर्वी आपल्या पालकांच्या समवेत, तर तिसर्या आरोपीने ६ वर्षांपूर्वी पतीसमवेत भारतात प्रवेश केला होता.
देहलीतील शाहरूख या तरुणाने वादातून शिवम आणि कमल किशोर या दोघा भावांवर चाकूने केलेल्या आक्रमणात कमल किशोर याचा मृत्यू झाला, तर शिवम गंभीररित्या घायाळ झाला. पोलिसांनी शाहरूख याला अटक केली आहे.
केंद्र सरकारने देशद्रोही कारवाया करत असल्यावरून ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.)’, या गोव्यातही सक्रीय असलेल्या जिहादी आतंकवादी संघटनेवर बंदी घातलेली आहे.
‘पावसाळ्याच्या कालावधीमध्ये पायांच्या बोटांच्या बेचक्यांमध्ये पाण्याचा अंश राहून तेथील नाजूक त्वचेला बुरशीजन्य विकार होण्याची शक्यता अधिक असते.
श्रीकृष्णाने दाखवलेल्या राजकारणी कौशल्याचा राष्ट्रीय हितासाठी उपयोग करून घेणे आवश्यक आहे.
सर्दी, खोकला, ताप, उलट्या, जुलाब, बद्धकोष्ठता, अम्लपित्त अशा विविध आजारांवर घरच्या घरी उपचार करता यावेत, या दृष्टीने होमिओपॅथी चिकित्सापद्धत सर्वसामान्यजनांना अत्यंत उपयोगी आहे.
माजी राष्ट्र्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन येणार आहे की, जी भारतातील ‘एक राष्ट्र-एक निवडणूक’ या विषयावर चर्चा करील
गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथील ‘गीता प्रेस’च्या (मुद्रणालयाच्या) शतकपूर्ती महोत्सवाच्या निमित्ताने…