अमित शहा यांचा संभाजीनगरचा दौरा रहित !
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १७ सप्टेंबर या दिवशी छत्रपती संभाजीनगरच्या दौर्यावर येणार होते; मात्र त्यांच्या वेळेचे नियोजन होत नसल्याने त्यांचा हा दौरा रहित करण्यात आला आहे, अशी माहिती येथील भाजपच्या नेत्यांकडून देण्यात आली आहे.
जणू भवसागर तरण्या देता साहाय्याची निश्चिती ।
‘१४.५.२०२३ या दिवशी रामनाथी (गोवा) आश्रमातील सनातनच्या ४८ व्या (व्यष्टी) संत पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांचा ९० वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांच्या चरणी साधिकेने कृतज्ञतापूर्वक अर्पण केलेली शब्दसुमने येथे प्रसिद्ध करत आहोत.
संगीतासाठी संपूर्ण जीवन समर्पित करणारे पुणे येथील शास्त्रीय गायक कै. (पं.) गोविंदराव चिंतामणराव पलुस्कर (वय ९१ वर्षे) !
दिनांक १५.९.२०२३ या दिवशी त्यांचा दहावा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.
चिराला, आंध्रप्रदेश येथील श्रीमती आंडाळ आरवल्ली (वय ८७ वर्षे) संतपदी विराजमान !
चिराला, प्रकाशम् (आंध्रप्रदेश) येथील श्रीमती आंडाळ रंगनायकाचार्युलू आरवल्ली (वय ८७ वर्षे) यांनी संतपद गाठल्याचे १२.९.२०२३ या दिवशी येथील त्यांच्या निवासस्थानी झालेल्या एका भेटीत घोषित करण्यात आले.
श्री. देवदत्त कुलकर्णी (वय ८१ वर्षे) यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या कालावधीत अनुभवलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची कृपा !
प्रसादाची बांधणी (पॅकिंग) सेवा करतांना ती ‘सङ्घे शक्तिः कलौ युगे ।’ या वचनाप्रमाणे होत असल्याचे अनुभवणे
६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुलोचना जाधवआजी यांना रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर आलेल्या अनुभूती !
रामनाथी आश्रमातून देवद आश्रमात परत येतांना तेथील सर्व साधक मला म्हणाले, ‘‘तुम्हाला गुरुदेवांनी पुष्कळ शक्ती आणि शांती दिली.’’
नांदेड येथे बस पेटवल्याने अंतर्गत बससेवा बंद !
मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी येथे तीव्र स्वरूपात आंदोलन केले जात आहे. येथे एक एस्.टी. बस जाळण्यात आली असून दुसर्या बसवर दगडफेक करण्यात आली.