उन्हाळे (राजापूर) येथील गरम पाण्याच्या झर्‍याच्या ठिकाणी संरक्षण भिंत उभारणीसाठी तात्काळ निधी मिळणार !

स्थानिक ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर गरम पाण्याच्या झर्‍याच्या ठिकाणी संरक्षण भिंत आणि कपडे पालटण्याची खोली (चेजिंग रूम) उभारणीसाठी तात्काळ निधी देण्याचे आश्वासित केले.

लांजा येथे शिलालेखात हुतात्मा सैनिकाचे आडनाव चुकवल्यामुळे कनावजे कुटुंबियांकडून नाराजी व्यक्त !

नावाची निश्चिती न करताच शिलालेखाचे अनावरण करणे, हा नगरपंचायत प्रशासनाचा दायित्वशून्यपणाच होय ! असे प्रशासन कसा कारभार करत असेल ? याचा विचारच न केलेला बरा !

बिहारमध्ये महंमद कलीमुद्दीन याला त्याच्या मुलाने जाळून ठार मारले !

या मुसलमानाना ‘बुरसटलेले’ ‘विज्ञानद्रोही’ म्हणत त्यांच्या विरोधात बुद्धीप्रामाण्यवादी किंवा अंनिसवाले आवाज उठवणार का ?

हरियाणा पोलिसांचा हिंदुद्वेष :‘त्रिशूळ’ला संबोधले ‘प्राणघातक शस्त्र !’

हिंदूंसाठी पवित्र असलेल्या त्रिशुळाचा अवमान करणार्‍या हरियाणा पोलिसांकडून हिंदूंना कधीतरी न्याय मिळेल का ? पोलीस अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांच्या संदर्भात असे वक्तव्य करण्याचे धाडस कधी दाखवत नाहीत, हे लक्षात घ्या !

भगवान श्रीकृष्ण त्यांच्या जन्मस्थानी भव्य स्वरूपात स्थानापन्न होतील ! – श्री धीरेंद्र शास्त्री

आगराच्या जामा मशिदीत डांबून ठेवलेली भगवान श्रीकृष्णाची मूर्तीही लवकरच बाहेर येईल, असे वक्तव्य बागेश्‍वर धामचे अध्यक्ष श्री धीरेंद्र शास्त्री यांनी केले.

आतंकवादी संघटना ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’कडून (‘टीटीपी’कडून) पाकवर टीका, तर भारताचे कौतुक !

स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांत पाक एक आत्मनिर्भर देश म्हणून विकसित होऊ शकला नाही.  सध्याच्या पाकवरील संकटाला पाकचे सैन्यच उत्तरदायी आहे, असा आरोप ‘टीटीपी’ने केला आहे.

 ‘भगवा लव्ह ट्रॅप’ या कपोलकल्पित नावाखाली हिंदु पुरुष आणि मुसलमान महिला यांच्यावर आक्रमण करण्याचे षड्यंत्र उघड !

हिंदूंनो, लव्ह जिहादच्या वास्तविक षड्यंत्राच्या विरोधात धर्मांध मुसलमान कशा प्रकारे कथानक रचून हिंदु पुरुषांना खलनायक दाखवत आहेत, हे जाणा !

६०० वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये सर्वच जण हिंदु होते; धर्मांतरामुळे ते मुसलमान झाले !  

माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांची स्पष्टोक्ती !

मुसलमानाच्या छळामुळे हिंदु महिलेची आत्महत्या !

अशांना भर चौकात फाशी दिली, तरच अन्य लव्ह जिहाद्यांवर वचक बसेल !

ज्ञानवापीची एक इंच भूमीही आम्ही देणार नाही ! – पू. (अधिवक्ता) हरीशंकर जैन आणि अधिवक्ता विष्णु शंकर जैन

मी स्पष्ट सांगू इच्छितो की, सनातन धर्मियांच्या काशीमधील भोलेनाथाची एक इंच भूमीही आम्ही देणार नाही. मुसलमान समाज (हिंदूंची) क्षमा मागून अनधिकृत नियंत्रण हटवेल, असे मात्र होऊ शकते, असे सडेतोड वक्तव्य पू. (अधिवक्ता) हरीशंकर जैन यांनी ‘एक्स’द्वारे ट्वीट करून केले.