परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या सत्‍संगात शिकायला मिळालेली सूत्रे

१. साधकांनी विचारलेल्‍या प्रश्‍नांना परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी दिलेली उत्तरे अ. साधक : कितीही स्‍वयंसूचना दिल्‍या, तरी कुटुंबातील सदस्‍यांविषयी वाईट गोष्‍टीच आठवतात. परात्‍पर गुरु डॉक्‍टर : आता शिक्षापद्धतीचा वापर करा ! आ. साधिका : आश्रमात येण्‍यापूर्वी असुरक्षित वाटायचे. आता आश्रमात आल्‍यावर तसे वाटत नाही. परात्‍पर गुरु डॉक्‍टर : आश्रमात आपण देवाच्‍या समवेत असतो; म्‍हणून सुरक्षित असतो. … Read more

गाण्‍याचे स्‍तर, आवश्‍यक समष्‍टी आध्‍यात्मिक पातळी आणि कलाकाराची साधनेची स्‍थिती !

संगीतामध्‍येही गायनाचे विविध स्‍तर असतात. आदर्श गायन म्‍हणजे स्‍वर हे नाभी स्‍थानापासून (मणिपूरपासून) यायला हवे, असे शास्‍त्रात आणि गुणीजनांनी सांगितले आहे.

नम्र, परिपूर्ण सेवा करणारे आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याप्रती भाव असलेलेे ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे अधिवक्‍ता रामदास केसरकर (वय ७१ वर्षे) !

श्रावण शुक्‍ल प्रतिपदा (१७.८.२०२३) या दिवशी अधिवक्‍ता रामदास केसरकर यांचा ७१ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त मला त्‍यांच्‍याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्‍यांच्‍या संदर्भात आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत.