गुप्त धनाविषयी माहिती न दिल्याने ठार मारले

किशनगंज (बिहार) – येथील एका धक्कादायक घटनेत ६२ वर्षीय महंमद कलीमुद्दीन याला त्याचा मुलगा आणि इतर कुटुंबीय यांनी जाळून ठार मारले. कलीमुद्दीन याच्याकडे ‘गुप्त खजिना’ असल्याच्या कारणावरून ही हत्या करण्यात आल्याचे वृत्त आहे. जादूटोणा करणार्या स्थानिक व्यक्तीने मृत व्यक्तीच्या कुटुंबाला सांगितले होते की, कलीमुद्दीन याच्याकडे गुप्त खजिना आहे. गुप्त धनाचे ठिकाण उघड करण्यासाठी कुटुंबीय कलीमुद्दीनवर दबाव आणत होते; परंतु तो वारंवार नाकारत होता. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
चाहिए था सोने से भरा खजाना, 62 साल के कलीमुद्दीन को बीवी ने बेटे और बेटियों के साथ मिलकर जिंदा जलाया: बिहार के किशनगंज की घटना#Biharhttps://t.co/0CArcM22hn
— ऑपइंडिया (@OpIndia_in) August 17, 2023
संपादकीय भूमिकाया मुसलमानाना ‘बुरसटलेले’ ‘विज्ञानद्रोही’ म्हणत त्यांच्या विरोधात बुद्धीप्रामाण्यवादी किंवा अंनिसवाले आवाज उठवणार का ? |
पुणे येथे गोवंशियांची हत्या करून मांस वाहून नेणारी चारचाकी पकडली !
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
५०० रुपयांची बनावट नोट चलनात आणण्याचा प्रयत्न करणारे दोघे पोलिसांच्या कह्यात !
Ulema Demand Ministerial Posts : कर्नाटक : मुसलमानांना ३ मंत्रीपदे देण्याची उलेमांची काँग्रेसकडे मागणी !
Jalna School Dance Row : संचालक तारिक सिद्दीकी, नृत्यशिक्षक साजिद शेख आणि निवेदिका उजमा तबस्सुम यांना अटक !
CPI Vandalized Toll Gate : माकपच्या कार्यकर्त्यांकडून पथकर नाक्यावर शुल्क न भरता दादागिरी : तात्पुरता अडथळा तोडून पलायन