नागपूर येथील व्यापार्यांनी सडकी सुपारी आयात करून म्यानमारसह ईशान्य आशियातील सीमाशुल्क चुकवला !
सडकी सुपारी आयात केल्याप्रकरणी आरोपी वसीम बावला याला न्यायालयाने ३० जूनपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) कोठडी सुनावली आहे.
सडकी सुपारी आयात केल्याप्रकरणी आरोपी वसीम बावला याला न्यायालयाने ३० जूनपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) कोठडी सुनावली आहे.
तुळजापूर येथील श्री भवानीदेवी मंदिरातील वस्त्रसंहिता (मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली) प्रकरणाच्या नंतर महाराष्ट्र राज्यात १३१ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे आणि आता ही वस्त्रसंहिता सर्व मंदिरांमध्ये लागू करायची आहे.
अन्य हत्यांच्या प्रकरणांशी जोडलेले असल्याचे कारण देत आतंकवादविरोधी पथकाने कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या अन्वेषणासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी २८ जून या दिवशी मुंबई उच्च न्यायालयात केली.
हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या ३१५ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या समाधीस्थळी त्यांना अभिवादन करण्यात आले.
हिंदूंच्या देवतांना मानवीय अथवा ‘सुपरहिरो’सारख्या रज-तमात्मक पद्धतीने चित्रित करणे हे निषेधार्हच आहे ! कार्निक यांनी हिंदूंची जाहीर क्षमा मागून त्यांचे वक्तव्य मागे घ्यायला लावण्यासाठी धर्मप्रेमी हिंदूंनी त्यांना भाग पाडले पाहिजे !
महाविद्यालयाने मागणी फेटाळत समितीची केली स्थापना !
गांधी हे हिंसाचारग्रस्तांचे स्थलांतर करण्यात आलेल्या चुराचांदपूर येथील आश्रयगृहांना भेट देण्यासाठी जात होते.
हिंदूबहुल देशात अल्पसंख्यांकांच्या सणाच्या दिवशी हिंदूंना देवीच्या दर्शन घेण्यावर बंदी घातली जाणे संतापजनक !
मक्का पोलिसांनी म्हटले की, या घटनेची चौकशी करण्यात येत आहे.
‘बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, त्याच्यावरील अरिष्ट दूर होऊ दे. पाऊस पडू दे. राज्य सुजलाम्, सुफलाम् होऊ दे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, धारकरी असा राज्यातील प्रत्येक घटक सुखी समाधानी होऊ देत. त्यांच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ देत’, असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घातले.