जेद्दा (सौदी अरेबिया) येथे अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासबाहेर गोळीबार !

सुरक्षारक्षक आणि आकमणकर्ता ठार

जेद्दा (सौदी अरेबिया) – येथील अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाबाहेर करण्यात आलेल्या गोळीबारात एक नेपाळी सुरक्षारक्षक ठार झाला, तर आक्रमणकर्त्यालाही ठार मारण्यात आले.


मक्का पोलिसांनी म्हटले की, या घटनेची चौकशी करण्यात येत आहे.