१ जुलैपासून अमरनाथ यात्रेस आरंभ !
यात्रेत तंबाखूवर बंदी !
अडीच किमीच्या प्रवासात शिरस्त्राण घालणे बंधनकारक !
यात्रेसाठी ३ लाखांहून अधिक यात्रेकरूंची नोंदणी !
यात्रेत तंबाखूवर बंदी !
अडीच किमीच्या प्रवासात शिरस्त्राण घालणे बंधनकारक !
यात्रेसाठी ३ लाखांहून अधिक यात्रेकरूंची नोंदणी !
चंद्राच्या पृष्ठभागावर हे यान सुखरूप उतरवणे आणि नंतर चंद्राच्या भूमीवर ‘रोबोटिक रोव्हर’ (लहान गाडी) तैनात करणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
युरोपातील सर्वाधिक मुसलमान लोकसंख्येचे राष्ट्र असलेल्या फ्रान्समध्ये एका मुसलमान तरुणाची हत्या झाल्यावर अशा प्रकारे हिंसाचार होणे, यात काय आश्चर्य !
भाषण करू न देण्यामागील कारण सांगतांना संसदेच्या उपसभापतींनी सांगितले की, संसदेच्या व्यासपिठावर केवळ खासदारच उपस्थित राहू शकतात, त्यांच्यासमवेत कुणीही नसावे.
सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा ! हा शुभ दिवस आपल्याला वारकरी परंपरेला अनुसरून भक्ती, नम्रता आणि करुणा हे भाव अंगीकारण्याची प्रेरणा देवो ! भगवान विठ्ठलाच्या आशीर्वादाने, सुखी, शांतताप्रिय आणि सर्वसमावेशक समाजाच्या निर्मितीसाठी आपल्याला नेहमी एकत्र काम करता येऊ दे.
भारतातीलच नव्हे, तर पाकमधील मदरशांमध्येही अशा प्रकारचे गुन्हे वारंवार घडत आहेत. प्रसिद्ध इस्लामी अभ्यासक आरिफ अजाकिया यांच्या म्हणण्यानुसार आता केवळ भारतातीलच नव्हे, तर संपूर्ण जगातील मदरसे बंद करण्याची वेळ आली आहे !
पोलिसांची मोगलाई ! हिंदूंवर लाठी उगारणारे पोलीस अन्य धर्मियांना अशी मारहाण करण्याचे कधीतरी धाडस करतील का ? अशा पोलिसांवर सरकारने कारवाई करावी, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !
चीनमधील वुहान शहरातील एका प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञाने दावा केला आहे, ‘चीननेच कोविड-१९ हा विषाणू जैविक शस्त्र म्हणून बनवला होता. चीननेच हा विषाणू जाणीवपूर्वक संक्रमित केला.’ शास्त्रज्ञ चाओ शाओ यांनी इंटरनॅशनल प्रेस असोसिएशन’चे सदस्य जेनिफर जेंग यांच्या समवेत एका मुलाखतीत हा दावा केला आहे.
फिलिपाईन्सच्या परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची भेट !
उत्तरप्रदेशातील सहारनपूर येथे २८ जून या दिवशी ‘भीम आर्मी’चे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. यात आझाद घायाळ झाले होते. या प्रकरणी आता फेसबुकवरील ‘क्षत्रिय ऑफ अमेठी’ नावाच्या खात्यावरून आझाद यांना धमकी देण्यात आली, अशी माहिती मिळाली आहे.