इस्लामिक स्टेटचा कथित प्रमुख तुर्कीये सैन्याच्या आक्रमणात ठार
सीरियाच्या जानदारिस भागात ही चकमक झाली.
सीरियाच्या जानदारिस भागात ही चकमक झाली.
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपचे घोषणापत्र प्रसिद्ध
ख्रिस्ती मिशनरी अवैधरित्या काही करत नसल्याचाही केला दावा !
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियान’ राबवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये साकडे घालण्यात येत आहे, मंदिरांची स्वच्छता करण्यात येत आहे. त्याचा संक्षिप्त वृत्तांत . . .
‘देशी भारतीय गायीं’च्या लुप्त होत चाललेल्या जातीला वाचवण्याचा आणि संपूर्ण भारतभर गोमातेचे संरक्षण सुनिश्चित करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे.
हे एकूणच न्याययंत्रणेचे अपयश म्हणावे लागेल ! ‘उशिराने मिळालेला न्याय हा अन्यायच’, असे म्हटले जाते !
नैतिकतेची शिकवण नसल्याने समाजात सामाजिक माध्यमांचा कशा प्रकारे वापर केला जातो, याचे हे आहे उदाहरण ! त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या समवेत समाजाला धर्माचे शिक्षण देणे म्हणजेच साधना शिकवणे किती अपरिहार्य झाले आहे, ते लक्षात येते.
भारतातील विविध राज्यांच्या राजधानीच्या ठिकाणी किंवा मराठा साम्राज्य, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी निगडित देशभरात २० अभ्यास केंद्रे निवडली जाणार आहेत.
मुंबईकडून पुण्याच्या दिशेने १० कि.मी.पर्यंत रांगा लागल्या आहेत. खोपोलीपासून ते खंडाळ्यापर्यंत या रांगा लागल्या आहेत. एका चारचाकी गाडीला आग लागल्याने ती जळून खाक झाली आहे.
परीक्षेद्वारे राज्यशासनाच्या विविध विभागांतील एकूण ८ सहस्र १६९ पदे भरली जाणार आहेत. आयोगामार्फत आतापर्यंतची ही सर्वांत मोठी भरती असून अर्ज सादर करणार्या उमेदवारांची संख्याही आयोगाच्या इतिहासातील सर्वोच्च संख्या आहे.