इस्लामिक स्टेटचा कथित प्रमुख तुर्कीये सैन्याच्या आक्रमणात ठार

तुर्कीयेचे राष्ट्राध्यक्ष तैय्यब एर्दोगॉन

अंकारा (तुर्कीये) – तुर्कीयेचे राष्ट्राध्यक्ष तैय्यब एर्दोगॉन यांनी सांगितले की, सुरक्षा दलांसमवेत सीरियामध्ये झालेल्या चकमकीमध्ये इस्लामिक स्टेटचा कथित प्रमुख अबु हुसैन अल कुरैशी याला ठार करण्यात आले आहे.

सीरियाच्या जानदारिस भागात ही चकमक झाली.