वेल्हे तालुक्याचे नामांतर ‘राजगड’ तालुका असे करावे !
अशी मागणी पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
अशी मागणी पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
जिल्ह्यात ३ दिवसांपासून चालू असलेल्या वादळी वार्यासमवेत गारपीट आणि पाऊस यांमुळे उन्हाळी शेतपिकांची मोठी हानी झाली आहे. अंदाजे ३ सहस्र हेक्टरवरील उन्हाळी पिके नष्ट झाली आहेत.
गांधीनगर व्यापार पेठेत वळीवडे कॉर्नर ते ‘चिंचवाड ट्रान्सपोर्ट लाईन’ रस्त्यावर अस्ताव्यस्त लावलेल्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होते.
१ मेपासून म्हणजेच महाराष्ट्रदिनापासून त्यांना २५ टक्के सवलत मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
साई मंदिरात सुरक्षेसाठी सी.आय.एस्.एफ्.ची सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. या सुरक्षेमुळे ग्रामस्थांना त्रास होऊ शकतो. त्यासाठी ग्रामस्थांनी १ मेपासून बेमुदत बंदची हाक दिली होती; मात्र बैठकीनंतर बेमुदत बंदचा निर्णय मागे घेण्यात आला.
यावर्षी १६ ते २२ जून २०२३ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ (एकादश अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’) आयोजित करण्यात आले आहे.
येथे शहर आणि परिसरातून दुचाकी चोरणार्या टोळीला पकडण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या पथकांनी चोरांकडून ५५ लाख रुपयांच्या १६२ दुचाकी जप्त केल्या आहेत.
समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते शिर्डी या प्रवासासाठी लागणारा वेळ अल्प झाला आहे; मात्र सतत होणार्या अपघातांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
शीव येथील षण्मुखानंद सभागृहात २९ एप्रिल या दिवशी डॉ. अमित थडानी यांनी लिहिलेल्या ‘द रॅशनलिस्ट मर्डर्स’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
हिंदूंवर आघात करणार्या लव्ह जिहाद, हलाल जिहाद, वक्फ बोर्ड धर्मांतरण आदी समस्या हिंदु धर्म आणि भारत देश यांच्या मुळावर उठल्या आहेत. या समस्या मुळापासून उखडून टाकण्यासाठी हिंदु संघटनांचे प्रभावी संघटन होणे आवश्यक आहे.