सिंगापूरमध्ये गांजाची तस्करी करणार्या भारतीय वंशाच्या व्यक्तीला फाशी !
अमली पदार्थांची तस्करी करणार्यांना थेट फाशीची शिक्षा सुनावणार्या सिंगापूरकडून भारताने बोध घ्यावा !
अमली पदार्थांची तस्करी करणार्यांना थेट फाशीची शिक्षा सुनावणार्या सिंगापूरकडून भारताने बोध घ्यावा !
आम्हाला हा विषय प्रतिष्ठेचा करायचा नाही. आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. आंदोलकांच्या मनातील शंका दूर करण्याची आमची सिद्धता आहे. तेलशुद्धीकरण प्रकल्प कोकणातील नियोजित ठिकाणी होईल.
धमकीच्या ३ प्रकरणांमध्ये धर्मांध मुसलमानांचा आतापर्यंत सहभाग असल्याचे उघड
नाशिक येथील नामांकित करबुडव्या बांधकाम व्यावसायिकांची कार्यालये, फार्म हाऊस आणि निवासस्थाने या ठिकाणी आयकर विभागाने घातलेल्या धाडीत ३ सहस्र ३३३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
सर्व संकल्पनांविषयी गोंधळ असलेल्या अशा मराठी साहित्यिकांमुळे समाजाला दिशा मिळण्याऐवजी समाजाचा वैचारिक गोंधळच वाढला आहे, असे म्हटले तर चूक ठरू नये !
गुजरात दंगल, मोगलांचा इतिहास, रा.स्व. संघावरील बंदी आणि म. गांधी हत्या यांविषयी शिकवणार !
राज्यातील सर्व शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांसह गणवेश, बूट आणि वह्या शासनाकडून दिल्या जाणार आहेत. इयत्ता १ ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हे साहित्य दिले जाणार असून येत्या शैक्षणिक वर्षापासून यावर कार्यवाही होणार आहे.
जर संप्रदायांच्या शिक्षणासमवेत सनातन धर्म आणि शास्त्र यांच्या मूलभूत गोष्टी शिकवण्यात आल्या, तर आपण सनातन धर्माशी जोडलेले राहू. आज कुटुंब, मंदिर, गुरुकुल आणि विश्वविद्यालय यांच्या माध्यमातून हिंदु धर्माचे शिक्षण मिळणे आवश्यक !
प्रमुख विजयी उमेदवारांमध्ये माजी आमदार महादेवराव महाडिक हे संस्था गटातून, तर अमल महाडिक हे ऊस उत्पादक गटातून विजयी झाले आहेत. पहिल्या फेरीपासूनच सत्ताधारी महाडिक गटातील सर्व उमेदवार हे आघाडीवर होते.
दोडामार्ग-तिलारी रस्त्यावरील तीन ठिकाणची कामे गेल्या काही दिवसांपासून चालू आहेत. मोठमोठी यंत्रसामुग्री, असंख्य कामगार आदींच्या साहाय्याने कोट्यवधी रुपयांची कामे वेगात चालू आहेत. त्या तिन्ही ठिकाणच्या कामांची नेमकी आवश्यकता काय ?