शासनाला दिलेल्या अहवालात माकडांचे निर्बिजीकरण करण्याची शिफारस

कोकणात वन्यप्राण्यांमुळे होणार्‍या हानीविषयी हानी टाळण्यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह हिमाचल प्रदेशच्या धर्तीवर माकडांचे  निर्बिजीकरण करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

आद्यशंकराचार्यांनी चारही दिशांना पीठाधिशांना नेमून अद्वैत तत्त्वज्ञानाची परंपरा अखंडपणॆ चालू ठेवली ! – प्रवचनकार श्रीनिवास पेंडसे

आद्यशंकराचार्य यांनी केवळ ३२ वर्षांच्या आयुष्यात प्रस्थानत्रयीवर परिपूर्ण भाष्ये, अनेकविध स्तोत्ररचना, भारतभर संचार करून ४ दिशांना केलेली मठांची स्थापना, असे असाधारण कार्य केले.

दंतेवाडा (छत्तीसगड) येथे नक्षलवाद्यांनी घडवलेल्या बाँबस्फोटात १० सैनिक वीरगतीला प्राप्त !

नक्षलवादाची समस्या नष्ट करू न शकणारे सर्वपक्षीय शासनकर्ते याला उत्तरदायी आहेत !

बंगालमध्ये संतप्त जमावाने जाळले पोलीस ठाणे !

कायदा हातात घेणे कधीही चुकीचे; मात्र हे पूर्ण प्रकरण पोलिसांनी ज्या पद्धतीने हाताळले, त्यामुळे लोकांमध्ये रोष होता. ‘त्याचाच परिपाक पोलीस ठाणे जाळण्यात झाला असावा’, असे म्हटल्यास चूक ते काय ? पोलीस यातून काही बोध घेतील तो सुदिन !

अमेरिकेतील गेल्या ५० वर्षांत ख्रिस्ती धर्मावर श्रद्धा ठेवणार्‍यांच्या संख्येत २६ टक्क्यांची घट !

हिंदु धर्म त्यागून ख्रिस्ती धर्मात धर्मांतर होऊ पहाणार्‍या नतद्रष्ट हिंदूंच्या डोळ्यांत अंजन घालणारी ही आकडेवारी आहे. भारतातील ख्रिस्ती मिशनर्‍यांनीही याविषयी बोलावे !

लंडनमध्ये उभारले जाणार ब्रिटनमधील पहिले जगन्नाथ मंदिर !

या मंदिरासाठी मूळचे ओडिशा येथील उद्योगपती असणारे बिस्वनाथ पटनायक यांनी २५४ कोटी रुपयांची देणगी दिली आहे.

धार्मिक भावना दुखावण्याच्या अपराधाकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही ! – उत्तराखंड उच्च न्यायालय

भारतीय दंड संहिता २९५ अ अंतर्गत आरोपीच्या विरोधात नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्याला रहित करण्याची मागणी फेटाळतांना न्यायालयाने हे निरीक्षण मांडले.

‘लव्ह जिहाद’ची भीषणता दाखवणार्‍या ‘द केरल स्टोरी’ या हिंदी चित्रपटाचा ‘ट्रेलर’ प्रदर्शित !

या चित्रपटामध्ये ‘लव्ह जिहाद’द्वारे फसवण्यात आलेल्या २२ सहस्र हिंदु आणि ख्रिस्ती तरुणींचे धर्मांतर करून त्यांना आतंकवादी कारवायांसाठी सीरिया अन् अफगाणिस्तान या इस्लामी देशांत नेण्यात आल्याचे वास्तव चित्रण करण्यात आले आहे.

जपानच्या ‘लँडर’ची चंद्रावर उतरण्याची मोहीम अपयशी !

जपानला भारताच्या ‘विक्रम लँडर’सारख्या अपघाताला तोंड द्यावे लागले आहे. त्याच्या ‘हाकुतो-आर् मिशन १’ नावाच्या ‘लँडर’ला चंद्राच्या भूमीवर उतरवण्याची मोहीम अपयशी ठरली आहे.