गोव्यात वर्ष २०१४ पासून १०२ सरकारी प्राथमिक शाळा बंद
वर्ष १९७८ पासून मागील ३५ वर्षांत ३८४ सरकारी प्राथमिक शाळा बंद पडल्या आहेत. शासकीय माहितीनुसार वर्ष २०१४ मध्ये राज्यात ८२२ सरकारी प्राथमिक शाळा होत्या.
वर्ष १९७८ पासून मागील ३५ वर्षांत ३८४ सरकारी प्राथमिक शाळा बंद पडल्या आहेत. शासकीय माहितीनुसार वर्ष २०१४ मध्ये राज्यात ८२२ सरकारी प्राथमिक शाळा होत्या.
राज्यात हल्लीच अनेक ठिकाणी बनावट कागदपत्रे सिद्ध करून भूमी बळकावल्याची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. भूमी बळकावल्याची प्रकरणे आणि आग दुर्घटना यांचा काही संबंध आहे का ? याचे अन्वेषण करण्याची मागणी होत आहे.
गुन्हेगारी सूचीत त्यांचे नाव समाविष्ट करण्याची कृती ही त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न आहे आणि हे दु:खद आहे. श्री. हनुमंत परब यांनी मागील अनेक वर्षे समाजात जे चांगले कार्य केले आहे, त्या कार्याचा हा अवमान आहे.
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) या कारवाईत कुर्टी येथील नुरानी नागा मशिदीत पूर्वी इमाम म्हणून कार्यरत असलेला मुफ्ती हनिफ महंमद एहरार याला कह्यात घेतले आहे. ही कारवाई कडक पोलीस बंदोबस्तात करण्यात आली.
‘लोकशाही म्हणजे लोकांचे, लोकांनी आणि लोकांसाठी चालवलेले राज्य.’ याउलट भारतातील स्वातंत्र्यानंतरच्या लोकशाहीत बहुतेक सर्वच पक्षांचे राज्य ‘स्वतःचे, स्वतःसाठी आणि स्वतःकरता चालवलेले राज्य’, असे आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
मागील ३ मासांत अमरावती जिल्ह्यात महिला आणि बालविकास विभागाच्या जिल्हा बाल संरक्षण कक्षाद्वारे ११ बालविवाह थांबवण्यात आले आहेत. यंत्रणा दक्ष नसती, तर कदाचित् हे विवाह झाले असते.
चंद्रशेखर राव म्हणाले की, महाराष्ट्रात जर आमचे सरकार बनवले, तर प्रत्येक घरोघरी नळ आणि पाणी असेल. तेलंगाणात सर्वांना मुबलक पाणी मिळते, ते महाराष्ट्रातही शक्य आहे. शेतकर्यांनाही आम्ही मुबलक पाणी देऊ.
‘धर्माच्या आधारे आरक्षण देणे’, हा घटनाद्रोह आहे’, हे आता राज्यघटनेनुसार स्पष्ट करणे आवश्यक !
व्यावसायिक भागीदारीतून निर्माण झालेल्या वादातून २४ एप्रिल या दिवशी हे अपहरण करण्यात आले होते. पोलिसांनी १३ घंट्यांमध्ये शेट्टी यांची सुटका केली.
छापील किंमतीहून अधिक किंमतीने वस्तू न विकण्याच्या शासनाच्या कायद्याचे शीतपेय विक्रेत्याकडून राजरोसपणे उल्लंघन केले जात आहे. येणार्या ग्राहकाची अडचण पाहून त्याच्याकडून मूळ किंमतीहून ३ ते ५ रुपये अधिक घेतले जात आहेत.