सनातनच्या पहिल्या संत प.पू. फडकेआजी यांच्या छायाचित्राकडे पाहून आनंदाची अनुभूती घेणार्‍या ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती प्रभावती गजानन शिंदे (वय ८७ वर्षे) !

‘मला २ – ३ वेळा सनातनच्या पहिल्या संत प.पू. विमल फडकेआजी यांची खोली पहाण्याची संधी मिळाली. मी खोलीतील प.पू. फडकेआजींच्या छायाचित्राकडे पाहिल्यावर ‘त्या माझ्याकडे पहात असून माझ्याशी बोलत आहेत’, असे मला वाटते.

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात ‘मेधा-दक्षिणामूर्ति यागा’च्या वेळी आलेल्या अनुभूती

‘१७.३.२०२३ या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात ‘मेधा-दक्षिणामूर्ति याग’ झाला. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती खाली दिल्या आहेत.

३०.१०.२०२२ या दिवशी पू. पद्माकर होनप यांनी देहत्‍याग केल्‍यावर त्‍यांचे अंत्‍यदर्शन घेत असतांना सद़्‍गुरु डॉ. गाडगीळ यांना आलेल्‍या अनुभूती

‘वैशाख शुक्‍ल षष्‍ठी (२६.४.२०२३) या दिवशी सनातनचे सातवे संत पू. पद्माकर होनप यांना देहत्‍यागानंतर ६ मास पूर्ण होत आहेत. तेव्‍हा त्‍यांचे अंत्‍यदर्शन घेतांना सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती येथे देत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त झालेल्या ‘ऑनलाईन’ सत्संगाच्या वेळी हरियाणा येथील साधकांना आलेल्या अनुभूती

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

करुणाघना श्रीमन्नारायणा ।

‘आजारपणामुळे माझे मन त्रस्त झाले असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी मी एका साधकाशी बोलत होतो. त्या वेळी गुरुदेवांची वैशिष्ट्ये माझ्या मनात आली. ती काव्यरूपाने शब्दबद्ध करून परात्पर गुरुदेवांच्या चरणी समर्पित करत आहे.’