भारतात मुसलमानांवर अत्याचार होत असते, तर त्यांची लोकसंख्या वाढली असती का ?
अर्थमंत्री सीतारामन् यांनी भारतात मुसलमानांच्या विरोधात हिंसाचार होत असल्याचा आरोप फेटाळला !
अर्थमंत्री सीतारामन् यांनी भारतात मुसलमानांच्या विरोधात हिंसाचार होत असल्याचा आरोप फेटाळला !
भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकचे नाव न घेता अशा प्रकारे मागणी करणे अपेक्षित नाही, तर स्वतः पाकवर थेट कारवाई करून पाकचा उपद्रव रोखणे आवश्यक आहे ! अन्य देश संयुक्त राष्ट्रांमध्ये रडगाणे न गाता स्वतः थेट कारवाई करतात !
गेल्या मासापासून दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये राज्यातील विविध एस्.टी. बसस्थानकांच्या दुरवस्थेविषयी वृत्तमालिका प्रसिद्ध केली जात आहे. त्याची नोंद घेत सुराज्य अभियानाने ही अभिनंदनीय कृती केली.
मंदिराच्या दरवाजाच्या परिसरात टेहळणीसाठी तोंडवळा ओळखणार्या ‘फेस रिकग्निशन’ तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. संपूर्ण मंदिरात ८०० कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.
आज भारताला विश्वगुरु, वैश्विक शिक्षक आणि मध्यस्थ बनण्याची अवश्यकता आहे. युक्रेनला पाठिंबा देणे, हा खर्या ‘विश्वगुरु’साठी योग्य पर्याय आहे, असेही झापरोवा यांनी म्हटले आहे.
‘या प्रकाराची तात्काळ नोंद घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा ग्रामस्थांच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्यात येईल’, अशी चेतावणी शिवसेनेचे (ठाकरे गट) युवा नेते संदेश पारकर यांनी दिली आहे.
त्यांच्या सरकारच्या कामाचा कोट्यवधी लोकांच्या जीवनावर परिणाम होतो. याविषयी काँग्रेसचे प्रश्न न्यायोचित आहेत. त्याविषयी ते मौन बाळगून आहेत, अशी टीका काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखाद्वारे केली.
मालक आणि व्यवस्थापक यांना अटक
१० एप्रिलला रात्री ‘११२’ या ‘हेल्पलाईन’ क्रमांकावर दूरभाष करून ‘मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे’, अशी धमकी देण्यात आली होती.
ज्या गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे, त्यांनी २० एप्रिलपर्यंत स्वतःकडील कागदपत्रे घेऊन कणकवली मनसे कार्यालयात संपर्क साधावा. तक्रारदारांसह पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन गुंतवणूकदारांना पैसे परत मिळण्यासाठी प्रयत्न करू – मनसे