दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या लेखामध्ये दिलेला त्वचेवरील ‘नागीण’ हा विकार दूर होण्यासाठीचा नामजप केल्यावर १० दिवसांत बरे वाटणे

माझ्या नाभीपासून मागे पाठीपर्यंत चट्टे उमटले होते. त्या वेळी मी २ दिवस माझ्याकडे असलेले त्वचेवर लावायचे मलम त्या चट्ट्यांवर लावले; पण मला त्याचा काही लाभ झाला नाही.

‘येणार्‍या आपत्काळात सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेल्या नामजपादी उपायांच्या माध्यमातून साधकांचे रक्षण होणारच आहे’, याविषयी ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. रामचंद्र (दादा) कुंभार यांना आलेली अनुभूती !

२०.९.२०२२ या दिवशी आमची गुरे दुपारी नेहमीप्रमाणे घरी न येता थेट एका शेजारच्या जागेत चरायला गेली. हे पाहून वाडीतील एका व्यक्तीने त्या शेजार्‍याला जाऊन सांगितले, ‘‘दादा कुंभारांच्या गुरांनी तुझ्या शेतीची हानी केली आहे.’’

खोपोलीत धर्मांतरविरोधी कायद्यासाठी आंदोलन­

देशभरात मोठ्या प्रमाणात हिंदूंचे धर्मांतर होत आहे. गरीब हिंदूंना फसवून किंवा प्रलोभन दाखवून धर्मांतर केले जाते. पूर्वोत्तर भारतात आज अनेक राज्यांमध्ये हिंदु अल्पसंख्यांक झाले आहेत. हे रोखण्यासाठी सर्व हिंदूंनी जात-पात, पद, पक्ष, संप्रदाय आणि संघटना बाजूला ठेवून धर्मासाठी एकत्र आले पाहिजे….