रशियाने भारतासाठी पाकसमवेतच्या संरक्षण संबंधांना तिलांजली दिली ! – रशिया
‘भारताची हानी होईल, असे कोणतेही पाऊल रशिया उचलणार नाही’, असेही अलीपोव यांनी या वेळी स्पष्ट केले.
‘भारताची हानी होईल, असे कोणतेही पाऊल रशिया उचलणार नाही’, असेही अलीपोव यांनी या वेळी स्पष्ट केले.
तुर्कीये आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपामुळे आतापर्यंत २१ सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यांपैकी तुर्कीयेत १७ सहस्रांहून अधिक, तर सीरियात ३ सहस्रांहून अधिक लोक मरण पावले आहेत.
धर्मांध मुसलमान कुठेही असले, तरी ते धर्माच्या नावाखाली एकमेकांना साहाय्य करण्याचा प्रयत्न करतात, हे लक्षात घ्या !
अन्य मुसलमानांकडून होत असलेल्या त्रासामुळे खान हे आता हिंदु धर्म स्वीकारण्यासाठीही सिद्ध आहेत. गेल्या ३ वर्षांपासून मला त्रास दिला जात आहे. त्यामुळे आता मी आता हिंदु धर्म स्वीकारणार आहे.
१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या येथील सोमनाथ मंदिराविषयी अवमानकारक विधान करणारे ‘ऑल इंडिया इमाम असोशिएशन’चे अध्यक्ष मौलाना साजिद रशिदी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
लिथियम हा एक दुर्मिळ धातू आहे. यासाठी भारताला आतापर्यंत चीन आणि अन्य देश यांवर अवलंबून रहावे लागत होते; मात्र आता भारतातच हा साठा सापडल्याने अन्य देशांवरील अवलंबित्व अल्प होईल.
अशा निष्काळजीपणाला काय म्हणायचे ? असे काँग्रेसवाले कसा कारभार हाकत असतील, याचा विचारही न केलेला बरा !
महिला कर्मचार्यांना जड दागिने घालण्यावर, मेकअप करण्यावर आणि नखे वाढवण्यावर निर्बंध घालण्यात येणार आहे. या नियमांचे पालन न करणार्या कर्मचार्यांवर कर्तव्यावर अनुपस्थित मानून कारवाई करण्यात येणार आहे.
प्रयागराज येथील माघ मेळ्यामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र संपर्क अभियानांतर्गत विविध संत, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी यांना संपर्क करून हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
‘ऑनलाईन सीईई’ १२ एप्रिलपासून चालू होईल. सीईईमध्ये निवडले गेलेले उमेदवार हे ‘फिजिकल फिटनेस टेस्ट’, ‘फिजिकल मेजरमेंट टेस्ट’ आणि वैद्यकीय चाचणीसाठी पात्र असतील.