अधिवक्त्यांच्या अभावी देशात ६३ लाखांहून अधिक खटले प्रलंबित ! – सरन्यायाधीश

जिल्हा न्याययंत्रणेनेच यावर उपाय शोधले पाहिजेत; कारण देशातील वंचित आणि गरीब घटकांसाठी जिल्हा न्यायालये आधार मानली जातात. त्यांचा या घटकांवर मोठा प्रभाव असतो.

पाकिस्तानी हिंदु क्रिकेटपटूवर भारतातील अपघातग्रस्त क्रिकेटपटूविषयी  सहानुभूती व्यक्त केल्यामुळे धर्मांधांकडून टीका !

यातून धर्मांध मुसलमानांची विकृत मानसिकता लक्षात येते ! भारतातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी अशा धर्मांधांची नेहमीच तळी उचलत असतात, हे लक्षात घ्या !

काश्मीरमधील आतंकवाद्याच्या घरावर प्रशासनाने फिरवला बुलडोझर !

‘हिज्ब-उल्-मुजाहिदीन’ या आतंकवादी संघटनेचा गुलाम नबी खान याच्या घरावर बुलडोझर फिरवला. खान हा या संघटनेचा म्होरक्या असून तो पाकव्याप्त काश्मीरमधून येथे आतंकवादी कारवायांचे नियंत्रण करतो.

कोरोनाची वास्तविक माहिती द्या !

स्वतःची अपकीर्ती होऊ नये, यासाठी चीनने कोरोनाविषयीची आकडेवारी प्रतिदिन न देता मासातून एकदाच देण्याची घोषणा केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेच्या चिनी अधिकार्‍यांशी झालेल्या एका बैठकीत वरील आदेश दिला.

चीनसमवेत आमचे संबंध सामान्य नाहीत ! – जयशंकर, परराष्ट्रमंत्री

भारतावर सातत्याने कुरघोडी करणार्‍या चीनला शाब्दिक विरोध करण्यासह त्याच्या विरोधात आक्रमक पावले उचलणे आवश्यक !

गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सचिवांनी आयोजकांवर कारवाई करावी ! – न्यायालयाचा आदेश

सनबर्नच्या आयोजकांनी आवाजाच्या पातळीवर लक्ष ठेवणारी यंत्रणा कार्यक्रमाच्या ठिकाणी बसवावी, तसेच आवाजाची पातळी दर्शवणारे फलक कार्यक्रमाच्या ठिकाणी लावावेत, असा आदेश उच्च न्यायालयाने सनबर्नच्या आयोजकांना दिला होता, तरीही…

गृहमंत्र्यांचा चौकशीचा आदेश; मात्र विधी आणि न्याय विभागाकडून ‘क्लीनचीट’ !

असे दिशाभूल करणारे आणि विरोधाभासी उत्तर देणार्‍या विधी आणि न्याय विभागातील उत्तरदायींचीही चौकाशी व्हायला हवी !

पाद्री राजू कोक्केन याला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी ७ वर्षांची शिक्षा !

अन्य वेळी हिंदु संतांवर खोटे आरोप करून त्यांची अपकीर्ती करणारी हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे प्रेम आणि शांती यांचा संदेश देणारे पाद्रयांचे वासनांध रूप समाजासमोर आणत नाहीत, हे लक्षात घ्या !

म्हादई प्रश्नावरून २ जानेवारीला विशेष मंत्रीमंडळ बैठक

कर्नाटक सरकारने म्हादईच्या पात्रांमध्ये केलेल्या अवैध कामांवर वचक ठेवण्यासाठी अधिकृत मंडळ स्थापन करण्याची आम्ही मागणी करणार आहोत. कर्नाटक सरकारला दिलेली मान्यता मागे घ्यावी, अशी विनंती आम्ही केंद्रशासनाला करणार आहोत.

सनातन धर्माचे रक्षण करण्यासाठी इतिहासातून स्फूर्ती घ्या !

‘रामायण, महाभारत किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र नुसते वाचण्यापेक्षा त्यांतील घटनांकडून स्फूर्ती घेऊन सनातन धर्माचे रक्षण करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले