(म्हणे) ‘मुसलमानबहुल भागात मुसलमानांनी संघटित होऊन त्यांचे प्रतिनिधित्व करणार्याला निवडावे !’
‘मुसलमानबहुल भागात मुसलमानांचे प्रतिनिधित्व हिंदु करू शकत नाहीत का ?’, असा प्रश्न निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी इमामांना विचारतील का ?
‘मुसलमानबहुल भागात मुसलमानांचे प्रतिनिधित्व हिंदु करू शकत नाहीत का ?’, असा प्रश्न निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी इमामांना विचारतील का ?
विज्ञाननिष्ठ समजले जाणारे पाश्चात्त्य मन:शांतीसाठी हिंदु संस्कृतीकडे आकर्षित होत आहेत. निवळ हिंदुद्वेषापायी ही प्राध्यापक मंडळी हा अभ्यासक्रम रहित करण्याचा प्रयत्न करत आहेत !
हिंदु धर्म त्यागून ख्रिस्ती किंवा मुसलमान बनलेले कट्टर हिंदुद्वेषी होतात, वारंवार घडणार्या धर्मांतराच्या घटना रोखून केंद्र सरकारने आतातरी धर्मांतरविरोधी कायदा करणे आवश्यक आहे !
मुसलमानबहुल भागात ‘संस्कृत लर्निंग सेंटर’ बांधण्याचे धारिष्ट्य प्रशासनाने केले असते का ? असे करण्याचा प्रयत्न जरी झाला असता, तरी त्याचे परिणाम काय झाले असते, हे प्रशासनाला चांगलेच ठाऊक आहे !
हिंदु जनजागृती समितीच्या सौ. भक्ती डाफळे म्हणाल्या की, हिंदु वंशविच्छेदासाठी आतापर्यंत तलवारीच्या जोरावर धर्मयुद्धे झाली, आता जनसंख्येच्या आधारे युद्धे होत आहेत.
स्वतःला ‘द्रविड’ मानून देशातील अन्य हिंदूंपासून स्वतःला वेगळे समजणार्या तमिळनाडूतील हिंदुद्रोह्यांना चपराक !
भ्रमणभाष संच आणि कॅमेरा यांचा वापर न करण्याविषयी नोटीस बोर्डवर सूचना लिहिण्यात आली आहे. तसेच मंदिरात येणार्या भक्तांनी योग्य पद्धतीने पोशाख असणे आवश्यक आहे.
हे दत्तपीठ नसून बाबाबुडनगिरी यांचा दर्गा असल्याचा मुसलमानांचा दावा आहे. येथे हिंदु आणि मुसलमान दोघेही दर्शनासाठी येत असतात.
‘उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंना मारहाण करण्याचे धाडस होतेच कसे ?’, असा प्रश्न हिंदूंच्या मनात येतो !
तृणमूल काँग्रेसकडून बंगालमध्ये सातत्याने भाजपला लक्ष्य केले जात असतांना केंद्रातील भाजप सरकारने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावणेच योग्य ठरील, असेच जनतेला वाटते !