मुसलमान महिलांनी दोनच अपत्यांना जन्म द्यावा ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांचे आवाहन
मुख्यमंत्र्यांनी आणि त्याही पुढे जाऊन केंद्र सरकारने लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी कायदेशीर मार्गानेच उपाययोजना आखावी.
मुख्यमंत्र्यांनी आणि त्याही पुढे जाऊन केंद्र सरकारने लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी कायदेशीर मार्गानेच उपाययोजना आखावी.
भारतात लोकशाही असल्यामुळे कुणी कुणावरही आरोप किंवा टीका करू शकतो; मात्र कुणी खोटे आरोप करून कुणाची अपकीर्ती करत असेल, तर त्याला शिक्षा होणे आवश्यक आहे !
हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्याचा जलद गतीने निकाल लागण्यासाठी सरकारने प्रयत्न करून सत्य परिस्थिती समोर आणल्यास असले प्रकार वारंवार घडणार नाहीत !
जर मशिदीमध्ये मुसलमान महिलाच सुरक्षित नसतील, तर अन्य धर्मियांतील महिला, तरुणी आणि मुली धर्मांधांच्या वासनांधतेतून कशा सुटतील ?
‘सप्तशृंगी देवस्थान व्यवस्थापन कोणत्याही कामांमध्ये स्थानिकांना विचारात घेत नाही’, ‘व्यवस्थापनाकडून वेळोवेळी मनमानी कारभार केला जातो’, अशा स्वरूपाचे आरोप आहेत.
हिंदूंच्या संतांची खोट्या प्रकरणात अपकीर्ती करणारी प्रसारमाध्यमे मुसलमानांच्या धार्मिक नेत्यांनी अपकृत्य केल्यावर मात्र त्याला प्रसिद्धी देत नाहीत, हे लक्षात घ्या !
बळजोरीने होत असलेल्या धर्मांतराच्या संदर्भात भाजप नेते आणि अधिवक्ता (श्री.) अश्विनीकुमार उपाध्याय यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १२ डिसेंबरपासून चालू होणार आहे.
कंत्राटदारांनी स्वच्छतेचे काम केले आहे कि नाही, हे न पहाणारे किंवा त्याकडे दुर्लक्ष करणारे महापालिकेच्या स्वच्छता विभागातील कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावरही कारवाई व्हायला हवी !
अशांना निलंबित नाही, तर सेवेतून बडतर्फ करून कारागृहात डांबले पाहिजे !
हिंदूबहुल भारतात हिंदूंसाठी अशा किती योजना राबवल्या जातात, याची माहिती सरकारने द्यावी !