युवतीला पळवून नेणारा मौलवी समशेर आलम याला अटक

(प्रतिकात्मक चित्र)

लक्ष्मणपुरी – मूळचा बिहार येथील सीतामढी येथे वास्तव्य करणारा मौलवी समशेर आलम याला १९ वर्षीय युवतीला पळवून नेल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली.(मौलवी म्हणजे इस्लामचे धार्मिक नेते)


(हिंदूंच्या संतांची खोट्या प्रकरणात अपकीर्ती करणारी प्रसारमाध्यमे मुसलमानांच्या धार्मिक नेत्यांनी अपकृत्य केल्यावर मात्र त्याला प्रसिद्धी देत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक) सुरेमनपूर रेल्वेस्थानकाच्या परिसरात त्याला अटक करण्यात आली. आलम हा एका मदरशामध्ये मौलवी म्हणून कार्यरत आहे.