म्हैसुरू येथेे अन्वेषण विभागाच्या माजी अधिकार्याची हत्या
जिहादविषयी लिहिले होते पुस्तक
सरकारने याविषयी चौकशी करून सत्य जनतेसमोर मांडले पाहिजे !
जिहादविषयी लिहिले होते पुस्तक
सरकारने याविषयी चौकशी करून सत्य जनतेसमोर मांडले पाहिजे !
भाजपचे स्थानिक नेते संजीव मिश्रा यांची अज्ञातांनी त्यांच्या घरात घुसून गोळ्या झाडून हत्या केली. आरोपी दुचाकी वाहनावरून आले होते. पूर्ववैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
बाबरीप्रमाणे (बाबरी ढाच्याप्रमाणे) देशात अनेक प्रकरणे आहेत. त्यांवर वेळीच उपाय काढला नाही, तर ही मोठी समस्या बनेल. देशात अनेक मंदिरे पाडून तेथे मशिदी उभारण्यात आल्या आहेत.
भारतीय मासेमार्यांना नेहमीच सागरी सीमेचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी अशा प्रकारे अटक केली जाते, यासाठी भारत सरकारने या मासेकार्यांना भारतीय सीमा लक्षात येण्यासाठी उपाय काढणे आवश्यक आहे !
. . . पण देशात किती कोटी मानव सुखाने राहू शकतील, त्यांना पुरेसे अन्न-पाणी मिळेल, याचा विचार न करणार्या आतापर्यंतच्या सरकारांमुळे देशाची लोकसंख्या स्वातंत्र्याच्या वेळी ३५ कोटी होती. ती आता १३५ कोटींहून अधिक झाली आहे. हे सर्व सुधारण्यासाठी आता हिंदु राष्ट्र हाच पर्याय आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
भारतातील हलाल प्रमाणपत्र देणार्या संघटनांविषयी प्रश्नचिन्ह ! ‘हलाल शो इंडिया’ला अनुमती देतांना, पोलीस आणि प्रशासन यांना गांभीर्याने विचार करावा लागणार !
मुंबईतील ‘हलाल शो इंडिया’ला विरोध करण्यासाठी येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट, समन्वयक श्री. बळवंत पाठक आणि श्री. प्रदीप ओक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून समांतर अर्थव्यवस्था निर्माण केली जात आहे. १२ आणि १३ नोव्हेंबर या दिवशी मुंबई येथे होणार्या ‘हलाल शो इंडिया’च्या विरोधात राष्ट्रप्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन याला विरोध करा.
‘रामराज्य’ म्हणजेच ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना करणे, देशाचे नाव ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ असे करणे, देशात शिक्षणात ‘रामायणा’चा समावेश करणे, कालगणना ‘ख्रिस्तपूर्व’ (ए.सी.) आणि ‘ख्रिस्तानंतर’ (डी.सी.) याऐवजी प्रभु श्रीरामाच्या पूर्वी अन् प्रभु श्रीरामाच्या नंतर अशी करावी, असे संकल्प करून या रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.’’