शरिरात ‘ड’ जीवनसत्त्व निर्माण होण्यासाठी उन्हाचा त्वचेशी थेट संपर्क आवश्यक !

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १०२

वैद्य मेघराज पराडकर

‘काचेतून येणार्‍या सूर्यकिरणांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाच्या निर्मितीसाठी आवश्यक असे अतीनील किरण गाळले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाचा त्वचेशी थेट संपर्क येईल, असे पहावे.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.११.२०२२)