टिपू सुलतान याच्यावरील कन्नड भाषेतील पुस्तकाच्या विक्रीवर न्यायालयाकडून बंदी

बेंगळुरू येथील अतिरिक्त नगर दिवाणी आणि सत्र न्यायालयाने जिल्हा वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष बी.एस्. रफीउल्ला यांच्या याचिकेवर सुनावणी करतांना टिपू सुलतान याच्यावर लिहिण्यात आलेल्या पुस्तकाच्या कोणत्याही माध्यमातून होणार्‍या विक्रीवर आणि वितरणावर बंदी घातली आहे.

आतंकवादी कर्नाटकातील हिंदूंना लक्ष्य करत आहेत ! – मुख्यमंत्री बसवराज बोम्माई

आतंकवादी राज्यातील हिंदूंना लक्ष्य करत आहेत. त्यासाठी मंगळुरू येथील कुकर बाँबच्या झालेल्या स्फोटाचे प्रकरण गांभीर्याने घेतले गेले आहे, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

राजस्थानमध्ये सामूहिक विवाह सोहळ्यात धर्मांतर : नवविवाहित जोडप्यांना हिंदुविरोधी शपथ

काँग्रेसच्या राज्यात असे होत असेल, यात आश्‍चर्य ते काय ?

आखाती देशांतून पी.एफ्.आय.ला केला जात होता अर्थपुरवठा !

आखातातील इस्लामी देश भारतात हिंदूंच्या विरोधात जिहादी कारवाया करण्यासाठी येथील जिहादी संघटनांना अर्थपुरवठा करतात, हे लक्षात घ्या ! अशा देशांच्या विरोधात भारताने आता कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे !

व्हर्जिनिया (अमेरिका) येथील वॉलमार्ट दुकानामध्ये झालेल्या गोळीबारात १० जण ठार

महासत्ता असणार्‍या अमेरिकेचा समाज हा पुढारलेला समजला जातो. असे असतांनाही ‘या समाजात गोळीबारासारख्या घटना का घडतात ?’, याचे उत्तर अमेरिकेकडे नाही, हे लक्षात घ्या !

मुसलमान तरुण हिंदु असल्याचे दाखवून झाला सैन्यात भरती !

सैन्यात भरती होण्यामागे मुसलमान तरुणाचा काय उद्देश होता, याची आता सखोल चौकशी झाली पाहिजे !

अंथरूणावर दिले जात आहे जेवण !

सत्येंद्र जैन यांचा कारागृहातील आणखी एक व्हिडिओ !

भारत अधोगतीच्या परमावधीला जाण्यामागील कारण !

‘पूर्वीचे राजे राज्याचा त्याग करून वानप्रस्थाश्रम स्वीकारायचे आणि अरण्यात जायचे. स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या एकातरी शासनकर्त्याने असे केले आहे का ? त्यांच्यामुळेच भारत अधोगतीच्या परमावधीला गेला आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पालकांनी मुलांचे लसीकरण करून घ्यावे ! – डॉ. तानाजी सावंत, आरोग्यमंत्री

गोवरच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यात यश येत आहे. येत्या काही दिवसांतच व्यापक सर्वेक्षण आणि लसीकरण यांच्या माध्यमातून गोवर संसर्गावर पूर्ण नियंत्रण मिळवण्यात येईल.

डिसेंबर अखेरपर्यंत अतिक्रमणे हटवण्याची सरकारची भूमिका, घरे नियमित करण्याची भूमिका !

गायरान भूमीवरील अतिक्रमणाविषयी राज्य सरकारकडून न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर ! सर्वपक्षीय राजकीय नेत्यांच्या पाठिंब्याने अतिक्रमणे !