निसर्गदत्त सौंदर्य स्वीकारा आणि सौंदर्यप्रसाधनांचा अतिरेक टाळा !

संपूर्ण पृथ्वीवरील सगळ्या माणसांचे रंग सारखे नाहीत. गोरा, सावळा, काळा, पिवळा (चिनी लोकांचा) असे अनेक वैविध्य रंगांमध्ये आहे. आपली त्वचा ही स्वतःची सगळ्यात मोठी संरक्षक संस्था आहे.

एकाएकी उद्भवणारी पोटदुखी आणि पाणी

कोणत्याही कारणामुळे एकाएकी पोट दुखत असेल, तर २ ते ४ पेले कोमट पाणी प्यावे आणि स्वस्थ बसून रहावे. पाणी प्यायल्याने काही अपाय होत नाही. अधिकचे पाणी काही वेळाने लघवीवाटे बाहेर निघून जाते. पाणी पिऊन २ घंट्यांनीही बरे न वाटल्यास मात्र तज्ञांचा समादेश (सल्ला) घ्यावा.

साधकांचा व्यष्टी साधनेचा आढावा घेतांना त्यांच्या अंतर्मनात प्रेमभावाचे बीज रुजवणार्‍या फोंडा, गोवा येथील पू. (श्रीमती) सुमन नाईक (वय ७३) वर्षे !

फोंडा येथील सौ. शकुंतला जोशी यांना पू. सुमनमावशी यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये इथे देत आहोत

वाराणसी येथील आश्रमातील ध्यानमंदिरात नामजप करतांना आलेल्या अनुभूती

दोन दिवसांपूर्वी मी वाराणसी येथील आश्रमातील ध्यानमंदिरात नामस्मरण करत बसले होते. त्या वेळी माझे लक्ष प.पू. भक्तराज महाराज यांचे गुरु श्री अनंतानंद साईश यांच्या छायाचित्राकडे गेले.