विज्ञान आणि अध्यात्म यांतील भेद !
‘विज्ञानात ‘प्रयोग करणे, आकडेवारी जमा करून तिचे विश्लेषण करणे’ इत्यादी करून निष्कर्ष काढतात. या उलट अध्यात्मात तत्काळ निष्कर्ष कळतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘विज्ञानात ‘प्रयोग करणे, आकडेवारी जमा करून तिचे विश्लेषण करणे’ इत्यादी करून निष्कर्ष काढतात. या उलट अध्यात्मात तत्काळ निष्कर्ष कळतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पत्रकार परिषदेत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देतांना ते बोलत होते.
देशात धर्मांतरविरोधी कठोर कायदा नसल्याने मुसलमान आणि ख्रिस्ती यांचे फावते आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावल्यानंतरही अद्याप सरकार याविषयी काही करतांना दिसत नाही, हे हिंदूंना अपेक्षित नाही !
मुसलमान आक्रमकांनी अतिक्रमित केलेली हिंदूंची मंदिरे परत मिळवण्यासाठी प्रयत्न करणे, हे हिंदूंचे धर्मकर्तव्य !
यावेळी समितीचे रायगड जिल्हा समन्वयक श्री. राजेंद्र पावसकर आणि रणरागिणी शाखेच्या कु. शीतल चव्हाण यांनी राष्ट्र-जागृती सभेमागील उद्देश सांगून सभेला उपस्थित रहाण्याचे आवाहन केले.
या वेळी समितीचे जिल्हा समन्वयक श्री. नीलेश टवलारे यांनी ‘कॉन्व्हेंट शाळा, तसेच चर्चप्रणीत अनाथालये येथील अल्पवयीन मुला-मुलींवर लैंगिक अत्याचार करणार्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच धर्मांतरबंदी कायदा लागू करावा’, अशी मागणी ही केली.
येथील श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल (स्टेडियम) या ठिकाणी २० नोव्हेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेत सहस्रो हिंदूंनी संघटित होऊन ‘हिंदु राष्ट्र’ स्थापण्याचा निर्धार केला.
आफताबला फाशीची शिक्षा देऊन देशात तत्काळ ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करावा, या मागणीसाठी नगर येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.
समाजाचा उत्कर्ष व्हावा, याची आत्यंतिक तळमळ असणार्या समूहाने एकत्रित येऊन सत्याची कास धरणार्या अशा सामाजिक माध्यमाच्या निर्मितीसाठी प्रयत्न करण्यासाठी पुढे येणे अपेक्षित आहे ! समाजविघातक विचारसरणीच्या लोकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारी सामाजिक माध्यमे बंद करणे आवश्यक !
या वेळी प.पू. भक्तराज महाराज, त्यांचे गुरु प.पू. अनंतानंद साईश, प.पू. रामानंद महाराज, प.पू. अच्युतानंद महाराज यांच्या छायाचित्रांसमोर नैवेद्य दाखवला. ‘ज्योतसे ज्योत जगाओ’, ही आरती करण्यात आली. यानंतर भंडार्याचे आयोजन करण्यात आले.