सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवरायांनी क्षमा मागितल्याचे म्हटलेले नाही ! – उपमुख्यमंत्री

भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी

मुंबई – भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी त्यांच्या वक्तव्यात कुठेही ‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी क्षमा मागितली आहे’, असे म्हटलेले नाही, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

पत्रकार परिषदेत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देतांना ते बोलत होते.