हे सर्व मुसलमानांना मान्य आहे का ?

‘भगवान श्रीराम केवळ हिंदूंचेच नाहीत, तर सर्व लोकांचे आहेत’, असे विधान जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरमध्ये एका कार्यक्रमात केले.

पाणी उष्ण (गरम) कि थंड प्यावे ?

‘थंडीच्या दिवसांत उष्ण, तर उष्णतेच्या दिवसांत थंड पाणी प्यावे. थंड, म्हणजे शीतकपाटातील नव्हे. उन्हाळ्यात माठातील (मातीच्या मडक्यातील) पाणी प्यायल्याने मन प्रसन्न होते. अन्य ऋतूंमध्ये माठातील पाणी पिऊ नये. विकार असतांना उकळलेले पाणी कोमट किंवा थंड करून प्यावे.’

स्वतःच्या घरी झालेला भाजीपाला हा सर्वार्थाने उत्कृष्ट आहार !

‘उत्तम आहार कसा असावा?’, याचे निकष सांगतांना ‘तो Regional (आपल्या प्रदेशात उत्पन्न झालेला), Seasonal (ऋतुनूसार उत्पन्न झालेला), Original (नैसर्गिकपणे उत्पन्न झालेला) असावा’, असे म्हटले जाते. आपल्या घरच्या लागवडीतील पिके वरील तीनही निकष पूर्ण करतात.

अपघातग्रस्ताच्या साहाय्यासाठी सर्वाेच्च न्यायालयाने सांगितलेल्या उपाययोजना !

सर्व रुग्णालयांमध्ये हिंदी, इंग्रजी आणि प्रादेशिक भाषेत ‘आम्ही साहाय्यक व्यक्तीला अडवून ठेवणार नाही, तसेच त्यांच्याकडून पैसे घेणार नाही’, असा बोर्ड रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे.

महाराष्ट्रातील २० हून अधिक गडदुर्गांवरील अतिक्रमणे सरकारने हटवावीत ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

वन आणि पुरातत्व विभाग यांच्यासह महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व गडदुर्गांवरील अतिक्रमणे हटवावीत. प्रत्येक गडदुर्गाचे संवर्धन करून तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची स्मारके उभारली पाहिजेत.

भ्रमणभाष : लाभ कि हानी ?

भ्रमणभाषमुळे व्यवहारात जेवढा लाभ होतो, तेवढाच तोटाही होत आहे. यातून एक भाग अधोरेखित होतो, तो म्हणजे विज्ञानाने कितीही प्रगती केली, तरी त्याचा वापर करण्यासाठी मनुष्याने विवेकी असणे आवश्यक आहे. मनुष्याचा विवेक जागृत रहाण्यासाठी धर्माचरण आवश्यक आहे.

काँग्रेसच्या राहुल गांधी यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील आरोप हे बुद्धीभ्रष्टतेचे लक्षण !

स्वातंत्र्यवीर सावरकर हे इंग्रजांसाठी काँग्रेसच्या विरोधात काम करायचे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजांना क्षमेचे पत्र लिहिले होते’, असे सावरकरद्वेषी विधान काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी वाशिम येथे ‘भारत जोडो’ यात्रेत केले.

कोडग्या कोडग्या लाज नाही, कालचे बोलणे आज नाही ! : पुरोगामित्वाची नवी व्याख्या

प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘पुरोगामी नावावर खोटारडेपणा खपवला जायला लागल्याने त्याची पोलखोल करणे, मुख्य प्रवाहातील माध्यमांनी त्यांच्या पुरोगामित्वाचा मुखवटा चढवून राजरोसपणे खोटारडेपणा करणे आणि सामाजिक माध्यमे समाजासमोर सत्य उघड करत असल्यामुळे मुख्य प्रवाहातील माध्यमांची विश्वासार्हता संपुष्टात येणे’, ही सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.